
30/07/2025
मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी मोलाचं योगदान करणारे जेष्ठ साहित्यिक पु. लं. देशपांडे यांच्या लेखन खजिन्यातील काही अल्पपरिचित रत्न घेऊन येत आहोत "अनोळखी खेळीया" या अभिवाचन कार्यक्रमात!
लगेच बुकिंग करा - http://tugoz.com/events/LastMProd
३ ऑगस्ट, रविवार
दुपारी ३ वाजता
Clayton Community Center
अभिवाचक - पिनाकिन गोडसे, उन्मेष ओक
हार्मोनियम - संजय भिडे
तबला - रोहित गाडगीळ
[Pu La Deshpande, Purushottam Laxman Deshpande, PL Deshpande, PL Deshpande]