Glamour Vibes

Glamour Vibes Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Glamour Vibes, Media, Dhaka.

मराठी कलाकारांकडील गणपती बाप्पा 🌹🙏🌺
18/09/2026

मराठी कलाकारांकडील गणपती बाप्पा 🌹🙏🌺

Low Budget - High Impact
16/09/2026

Low Budget - High Impact

अभिनेत्री प्राजक्ता माळी .... गणपती बाप्पा मोरया 🌹🌺❤️
16/09/2026

अभिनेत्री प्राजक्ता माळी .... गणपती बाप्पा मोरया 🌹🌺❤️

Good Night Everyone 💤😙
15/09/2026

Good Night Everyone 💤😙

तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी TASMAC दारू दुकानांशी संबंधित कथित अनधिकृत “पार्टी फंड” वसुलीविरोधात मोठी कारवाई करण्य...
08/06/2026

तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी TASMAC दारू दुकानांशी संबंधित कथित अनधिकृत “पार्टी फंड” वसुलीविरोधात मोठी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारी सूत्रांच्या मते, दरमहा सुमारे ₹102 कोटी रक्कम वळवली जात होती. गेल्या पाच वर्षांत यामुळे अंदाजे ₹1,600 कोटींचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

सरकारने 717 दारू दुकाने बंद केली असून, दारू विक्री आणि महसूल संकलनात पारदर्शकता वाढवण्यासाठी विविध सुधारणा उपाययोजना सुरू केल्या आहेत.

03/06/2026
शिक्षण मंत्रालयाला आग, NEET पेपरफुटीचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न दिल्लीतील शिक्षण मंत्रालयाच्या इमारतीत लागलेल्या आगी...
03/06/2026

शिक्षण मंत्रालयाला आग, NEET पेपरफुटीचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न दिल्लीतील शिक्षण मंत्रालयाच्या इमारतीत लागलेल्या आगीमुळे अनेक प्रश्न उपस्थित. ही केवळ दुर्घटना की पुरावे नष्ट करण्यासाठी रचलेला कट?
शिक्षण मंत्रालयाच्या इमारतीत भीषण आग
• अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली
• महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल नोंदी धोक्यात?
• NEET पेपरफुटी प्रकरणाशी काही संबंध आहे का?
• सोशल मीडियावर चर्चांना उधाण
• चौकशी अहवालानंतरच सत्य समोर येणार
सत्य आगीत राख झाले की अजूनही जिवंत आहे?
आग अपघात की पुरावे नष्ट करण्याचा कट? संपूर्ण देशाला उत्तरांची प्रतीक्षा...

अंजना ओम कश्यप यांना पटना येथे ग्राउंड रिपोर्टिंग करत असताना नागरिकांच्या संतापाचा सामना करावा लागला. .... Video link in...
01/06/2026

अंजना ओम कश्यप यांना पटना येथे ग्राउंड रिपोर्टिंग करत असताना नागरिकांच्या संतापाचा सामना करावा लागला. .... Video link in comment

मी मजा करण्यासाठी मुख्यमंत्री बनलो नाही..सरकारी बंगला नको... CM Vijay
01/06/2026

मी मजा करण्यासाठी मुख्यमंत्री बनलो नाही..सरकारी बंगला नको... CM Vijay

पंजाब नगर परिषद पालिका निवडणुका निकाल. बॅलेट पेपरवर निवडणूक. आप सुसाट तर भाजप ......
01/06/2026

पंजाब नगर परिषद पालिका निवडणुका निकाल. बॅलेट पेपरवर निवडणूक. आप सुसाट तर भाजप ......

Address

Dhaka

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Glamour Vibes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share