Times of Pune News

  • Home
  • Times of Pune News

Times of Pune News Times of Pune will keep you updated on Maharashtra's local and important News.

30/10/2025

फलटण प्रकरण म्हणजे आत्महत्या की हत्या ?

महाराष्ट्र - तृप्ती देसाई यांची फलटण प्रकरणावर प्रतिक्रिया

29/10/2025

अनेकांच्या रोजगारावर म न पा चा हातोडा?

पुणे - चंदन नगर येथे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने जोरदार कारवाई एका दिवसात जवळ जवळ १०० ते १५० लोक बेरोजगार .



News updates


28/10/2025

पुणे - खराडी या ठिकाणी नव्याने होणाऱ्या ब्रिज चा काम अनेक वर्ष झाले सुरु होऊन देखील काम अजून अपूर्णच. नागरिकांची प्रशासनाला काम लवकर पूर्ण करण्याची मागणी.














26/10/2025

मुरलीधर मोहोळ व धंगेकर वाद मिटला ?
एकनाथ शिंदे म्हणाले ..


26/10/2025

पुणे - पुण्यात अनेक ठिकाणी पावसाची अचानक हजेरी.

26/10/2025

महाराष्ट्र - फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण आरोपी पी एस आय गोपाळ बदने पोलिसांच्या ताब्यात.

25/10/2025

मिळालेल्या माहितीनुसार मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती, त्यात तिने धक्कादायक आरोप केले आहेत. त्या नोटमध्ये डॉक्टरने लिहिले आहे की, पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांनी तिच्यावर पाच महिन्यांपासून वारंवार अत्याचार आणि लैंगिक शोषण केले, तसेच पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांनी तिला मानसिक छळ केल्याचा उल्लेख हातावरील सुसाईड नोट मध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

25/10/2025

पुणे - जनतेच्या मनासारखा न्याय मिळून देणार खासदार मुरलीधर मोहोळांचे आश्वासन

21/10/2025

हवेलीचे माजी सभापती अशोक खांदवे यांच्या कडून तमाम नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा

21/10/2025

लोहगाव नागरी पतसंस्थेचे व्हॉइस चेअरमन सुभाष यांच्याकडून तमाम नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा

21/10/2025

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश पवार यांच्याकडून दीपावलीच्या शुभेच्छा

17/10/2025

भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या प्रमुख भूमिकेत “स्त्री टॉक्स” हा हिंदी चित्रपट साकारला गेला आहे.
हा चित्रपट महिलांच्या हक्क, सशक्तीकरण आणि सामाजिक समतेवर आधारित आहे.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Times of Pune News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share