News 24 Sahyadri

News 24 Sahyadri रोखठोक भूमिकेत आपल्या भेटीला 'न्यूज २४ सह्याद्री'

Google Gemini: Create a 1/7 scale commercialized figurine of the characters in the picture, in a realistic style, in a r...
12/09/2025

Google Gemini: Create a 1/7 scale commercialized figurine of the characters in the picture, in a realistic style, in a real environment. The figurine is placed on a computer desk. The figurine has a round transparent acrylic base, with no text on the base. The content on the computer screen is a 3D modeling process of this figurine. Next to the computer screen is a toy packaging box, designed in a style reminiscent of high-quality collectible figures, printed with original artwork. The packaging features two-dimensional flat illustrations.

Try it

मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील मोठं नाव अरुण गवळी 18 वर्षांनी नागपूर सेंट्रल जेलमधून सुटून परत दगडी चाळीत आला.➡️ 2007 सालच्या ...
05/09/2025

मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील मोठं नाव अरुण गवळी 18 वर्षांनी नागपूर सेंट्रल जेलमधून सुटून परत दगडी चाळीत आला.
➡️ 2007 सालच्या नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 76 वर्षीय गवळीला जामीन मंजूर केला आहे.

📍 एकेकाळी दाऊद, छोटा राजन, अमर नाईक यांच्याशी भिडणाऱ्या गवळीच्या नावाचा भायखळ्यात आजही दरारा कायम आहे.

आम्ही ओबीसीत गेलो नाहीत, ओबीसी आमच्यात आलाय – मनोज जरांगे पाटील यांचा आजवरचा सर्वात मोठा दावा!👉 आम्ही ओबीसीत गेलो नाहीत,...
05/09/2025

आम्ही ओबीसीत गेलो नाहीत, ओबीसी आमच्यात आलाय – मनोज जरांगे पाटील यांचा आजवरचा सर्वात मोठा दावा!

👉 आम्ही ओबीसीत गेलो नाहीत, ओबीसी आमच्यात आलाय…
– मनोज जरांगे पाटील

#मनोजजरांगेपाटील #मराठाआंदोलन

07/05/2025

भारताची पाकिस्तानम​ध्ये मोठी कारवाई! ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दहशतवाद्यांचे 9 ठिकाणे उद्ध्वस्त

18/11/2024
16/11/2024

भाजप-महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्रची प्रगती आहे

Address

Dr Ambedkar Road, Maliwada
Ahmadnagar
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when News 24 Sahyadri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to News 24 Sahyadri:

Share