Pune News - पुणे बातम्या

Pune News - पुणे बातम्या आपल्या अवतिभवती घडणाऱ्या घटनांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी निर्माण झालेले हक्काचे व्यासपीठ -पुणे बातम्या

Maharashtra : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. अ...
16/08/2025

Maharashtra : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. अशातच नंदुरबार जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे

सविस्तर वाचा :
Maharashtra https://punenews24.in/latest-news/maharashtra-44/

Ellora Cave : छत्रपती संभाजी नगर येथे असलेली जगप्रसिद्ध वेरूळ येथील लेणी आणि बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेवा...
16/08/2025

Ellora Cave : छत्रपती संभाजी नगर येथे असलेली जगप्रसिद्ध वेरूळ येथील लेणी आणि बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. शुक्रवारी स्वातंत्र्य दिन, शनिवारी गोपाळकाला (गोकुळाष्टमी) आणि रविवारी शासकीय सुट्टी असल्याने सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर वेरूळ परिसर पर्यटकांनी अक्षरशः फुलून गेला आहे.

Ellora Cave : छत्रपती संभाजी नगर येथे असलेली जगप्रसिद्ध वेरूळ येथील लेणी आणि बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादे.....

Ellora Cave : छत्रपती संभाजी नगर येथे असलेली जगप्रसिद्ध वेरूळ येथील लेणी आणि बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेवा...
16/08/2025

Ellora Cave : छत्रपती संभाजी नगर येथे असलेली जगप्रसिद्ध वेरूळ येथील लेणी आणि बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. शुक्रवारी स्वातंत्र्य दिन, शनिवारी गोपाळकाला (गोकुळाष्टमी) आणि रविवारी शासकीय सुट्टी असल्याने सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर वेरूळ परिसर पर्यटकांनी अक्षरशः फुलून गेला आहे.

सविस्तर वाचा :
Ellora Cave https://punenews24.in/latest-news/ellora-cave/

Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वे मुंबई विभागाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी १६ ...
16/08/2025

Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वे मुंबई विभागाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी १६ आणि १७ ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्री विशेष मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक विद्याविहार ते ठाणे दरम्यानच्या ५व्या आणि ६व्या मार्गिकांवर तसेच कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गावरील स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी घेण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा :
Mumbai Local Mega Block https://punenews24.in/latest-news/mumbai-local-mega-block/

Pune  : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कॉम्बींग ऑपरेशन घेतले होते़ यावेळी सोलापूरकडे जाणाºया रोडवर पहाट...
16/08/2025

Pune : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कॉम्बींग ऑपरेशन घेतले होते़ यावेळी सोलापूरकडे जाणाºया रोडवर पहाटे विरुद्ध दिशेने जाणार्‍या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी अशा वाहनांना थांबून परत पाठवले. अशा वेळी एका थारचालकाने पोलिसांना न जुमानता वेगाने विरुद्ध दिशेने गाडी घेऊन गेला.

Pune : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कॉम्बींग ऑपरेशन घेतले होते़ यावेळी सोलापूरकडे जाणाºया रोड....

Pune  : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कॉम्बींग ऑपरेशन घेतले होते़ यावेळी सोलापूरकडे जाणाºया रोडवर पहाट...
16/08/2025

Pune : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कॉम्बींग ऑपरेशन घेतले होते़ यावेळी सोलापूरकडे जाणाºया रोडवर पहाटे विरुद्ध दिशेने जाणार्‍या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी अशा वाहनांना थांबून परत पाठवले. अशा वेळी एका थारचालकाने पोलिसांना न जुमानता वेगाने विरुद्ध दिशेने गाडी घेऊन गेला.

सविस्तर वाचा :
Pune https://punenews24.in/latest-news/pune-613/

ED raid in ₹3,000 crore Parimatch online betting scam : अंमलबजावणी संचालनालयाने मागील दोन दिवसांत देशभरात १७ ठिकाणी छापे...
16/08/2025

ED raid in ₹3,000 crore Parimatch online betting scam : अंमलबजावणी संचालनालयाने मागील दोन दिवसांत देशभरात १७ ठिकाणी छापेमारी केली आहे. मनी लाँड्रिंगच्या चौकशीसंदर्भात ईडीने मुंबईसह देशभरातील १७ ठिकाणी छापे टाकले. ३०० कोटींच्या बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म पॅरीमॅचच्या प्रकरणात ईडीकडून चौकशी आणि छापमेरी सुरू आहे.

ED raid in ₹3,000 crore Parimatch online betting scam : अंमलबजावणी संचालनालयाने मागील दोन दिवसांत देशभरात १७ ठिकाणी छापेमारी केली आहे. मनी लाँड्र....

ED raid in ₹3,000 crore Parimatch online betting scam : अंमलबजावणी संचालनालयाने मागील दोन दिवसांत देशभरात १७ ठिकाणी छापे...
16/08/2025

ED raid in ₹3,000 crore Parimatch online betting scam : अंमलबजावणी संचालनालयाने मागील दोन दिवसांत देशभरात १७ ठिकाणी छापेमारी केली आहे. मनी लाँड्रिंगच्या चौकशीसंदर्भात ईडीने मुंबईसह देशभरातील १७ ठिकाणी छापे टाकले. ३०० कोटींच्या बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म पॅरीमॅचच्या प्रकरणात ईडीकडून चौकशी आणि छापमेरी सुरू आहे.

सविस्तर वाचा :
Money Laundering Probe https://punenews24.in/latest-news/money-laundering-probe/

Maharashtra : "ज्यांनी मतदान केलं त्यांनी निधी मागू नये. मतदानाला निधी देता येत नाही, पण कामाला देता येतो. व्यक्तीला निध...
15/08/2025

Maharashtra : "ज्यांनी मतदान केलं त्यांनी निधी मागू नये. मतदानाला निधी देता येत नाही, पण कामाला देता येतो. व्यक्तीला निधी देणं आणि कामाला निधी देणं यात मोठा फरक आहे," अशा स्पष्ट शब्दांत मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली. पंकजा मुंडे आज जालना दौऱ्यावर आहेत. जालना पोलीस आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Maharashtra : "ज्यांनी मतदान केलं त्यांनी निधी मागू नये. मतदानाला निधी देता येत नाही, पण कामाला देता येतो. व्यक्तीला निधी दे...

Maharashtra : "ज्यांनी मतदान केलं त्यांनी निधी मागू नये. मतदानाला निधी देता येत नाही, पण कामाला देता येतो. व्यक्तीला निध...
15/08/2025

Maharashtra : "ज्यांनी मतदान केलं त्यांनी निधी मागू नये. मतदानाला निधी देता येत नाही, पण कामाला देता येतो. व्यक्तीला निधी देणं आणि कामाला निधी देणं यात मोठा फरक आहे," अशा स्पष्ट शब्दांत मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली. पंकजा मुंडे आज जालना दौऱ्यावर आहेत. जालना पोलीस आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सविस्तर वाचा :
Maharashtra https://punenews24.in/latest-news/maharashtra-43/

Address

Ahmednagar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune News - पुणे बातम्या posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pune News - पुणे बातम्या:

Share