
18/08/2025
Montane Trinket Snake ( पहाडी तस्कर )
एक बिनविषारी साप 🐍
Scientific Name - Coelognathus Helena Monticollaris
◽रंग पिवळसर तपकिरी
◽सरासरी ३ फूट ते ५ फूट लांबी
◽माने पासून ते शरीराच्या मध्य भागापर्यंत जाड नक्षीदार आडवे पट्टे असतात आणि हे पट्टे शेपटीकडे पुसट होत जातात.
◽डोळ्याच्या खाली तिरकस आणि उभी अश्या दोन रेषा असतात.
◽भातशेती आणि जंगल परिसरात आढळतो.
( Snake - Snake Rescue - Montane Trinket Snake - Save Snake - Wildlife - Kalsubai Harishchandragad Wildlife Sanctuary )