Komal Gorde- कोमल गोर्डे

Komal Gorde- कोमल गोर्डे कट्टर शिवभक्त..
शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य..

कुठे लढायचं आणि कुठे शांत राहायचं याची समज आली की आपण जिंकलोय असचं समजायचं..😎💪  💪
06/03/2025

कुठे लढायचं आणि कुठे शांत राहायचं याची समज आली की आपण जिंकलोय असचं समजायचं..😎💪

💪

 #निषेध ..!!सकाळ पासुन हे सर्व सोशल मिडियावर बघुन मन सुन्न झालय..😪किती वेदना सहन केल्या असतील..काय घडत असेल तेव्हा.. कित...
04/03/2025

#निषेध ..!!

सकाळ पासुन हे सर्व सोशल मिडियावर बघुन मन सुन्न झालय..😪
किती वेदना सहन केल्या असतील..
काय घडत असेल तेव्हा.. किती विचार चालु असतील त्यांच्या मनात....😔
किती वाट बघत असतील लेकरं त्यांची घरी... 😩

माणुसकी च काय पण अक्षरशः न्यायव्यवस्थेला च थोबाडित मारलीये या हैवानांनी...😡
या असल्या लोकांना जगण्याचा अधिकारच नाही..😣 अजिबात नाही..
असल्यांचा जागेवर एन्काउंटर केला पाहिजे...😡
आणि त्या लोकांना साथ देणाऱ्यांच्या बुडाला ही आग लावली पाहिजे....😡

निःशब्द😭
😔 #संतोषदेशमुख

⭕ लग्नातील वास्तवमाणूस स्वतःच्या पैशाने आईस्क्रीम खाताना तो झाकणही चाटतो, वीस रुपये किमतीची बिसलेरी बाटलीतील पाण्याचा थे...
04/03/2025

⭕ लग्नातील वास्तव

माणूस स्वतःच्या पैशाने आईस्क्रीम खाताना तो झाकणही चाटतो, वीस रुपये किमतीची बिसलेरी बाटलीतील पाण्याचा थेंबही सोडत नाही, मग एका बापाच्या मुलीच्या लग्नात एवढं ताट का भरता ?
का मग फेकून देऊन निघून जाता ?

◆कारण यासाठी की आम्हास मोफत जेवण मिळाले ?

एवढं मौल्यवान अन्न आजूबाजूला फेकून देतो या विचाराची लाज वाटली पाहिजे!
एका मध्यमवर्गीय बापाची चुकी एवढीच कि त्याने आपल्या आनंदात तुम्हाला सामावून घेतलं.

एक बाप या दिवसासाठी कित्येक वर्षं कमवतोय असा कधी विचार आपण केला आहे का ?
आपण सर्वांनी याचा विचार करावा आणि प्रतिज्ञा घ्यावी. आयुष्यात कोणाच्याही लग्नात मौल्यवान अन्न ताटात उष्टे सोडणार नाही!!🙏🙏

आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे; तो ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही...✌☺ #आयुष्य ❤
06/01/2025

आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे; तो ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही...✌☺

#आयुष्य ❤

स्वताः ला सिद्ध करायला फक्त पैसा च नाही तर चांगुलपणा ही अंगी असावा लागतो...😎✌💪 #कोमल_गोर्डे_पाटिलKomal Gorde- कोमल गोर्ड...
24/05/2024

स्वताः ला सिद्ध करायला फक्त पैसा च नाही तर चांगुलपणा ही अंगी असावा लागतो...😎✌💪

#कोमल_गोर्डे_पाटिल

Komal Gorde- कोमल गोर्डे

Address

Astagaon, Shirdi
Ahmednagar
423107

Telephone

+917517203885

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Komal Gorde- कोमल गोर्डे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Komal Gorde- कोमल गोर्डे:

Share