Let’s Talk

Let’s Talk A platform for everyone to stay informed.

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये ॥श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्...
07/09/2024

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये ॥

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!
#श्रीगणेशचतुर्थीच्याहार्दिकशुभेच्छा

गुरु हा संतकुऴीचा राजा | गुरु हा प्राणविसावा माझा |गुरुवीण देव दुजा | पाहता नाही त्रिलोकी ||शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभे...
05/09/2024

गुरु हा संतकुऴीचा राजा | गुरु हा प्राणविसावा माझा |
गुरुवीण देव दुजा | पाहता नाही त्रिलोकी ||

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
#शिक्षकदिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा

सध्याच्या परिस्थितीत महाभारत सोसायला पाठीशी श्रीकृष्ण हवा.श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मंगलमय शुभेच्छा..!             #ज...
26/08/2024

सध्याच्या परिस्थितीत महाभारत सोसायला पाठीशी श्रीकृष्ण हवा.

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मंगलमय शुभेच्छा..!
#जन्माष्टमी

जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते! श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे !स्वातंत्र्य दिन चिरायू...
15/08/2024

जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते! श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे !

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो !!
#स्वातंत्र्यदिन

कुस्तीमध्ये अमन सेहरावतने जिंकले कांस्य पदक         #कुस्ती
10/08/2024

कुस्तीमध्ये अमन सेहरावतने जिंकले कांस्य पदक
#कुस्ती

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचं निधन विजय कदम मागील दीड वर्षांपासून कर्करोगामुळे ग्रस्त होते, उपचारादर...
10/08/2024

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचं निधन

विजय कदम मागील दीड वर्षांपासून कर्करोगामुळे ग्रस्त होते, उपचारादरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली

विनेश फोगाट ऑलम्पिक फायनलमधून बाहेर विनेश फोगाटच काही ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आलं आहे.Olympics ...
07/08/2024

विनेश फोगाट
ऑलम्पिक फायनलमधून बाहेर

विनेश फोगाटच काही ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आलं आहे.

Olympics | Paris 2024

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!अशाच नवनवीन अपडेट्स साठी 'लेट्स टॉक' ला फॉलो करा
04/08/2024

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
अशाच नवनवीन अपडेट्स साठी 'लेट्स टॉक' ला फॉलो करा

ऑलिंपिकच्या इतिहासातली बोधचिन्हे2024 पॅरिस ऑलिंपिकOlympics | Paris 2024 | बोधचिन्हे               #बोधचिन्ह
02/08/2024

ऑलिंपिकच्या इतिहासातली बोधचिन्हे
2024 पॅरिस ऑलिंपिक

Olympics | Paris 2024 | बोधचिन्हे
#बोधचिन्ह

मराठी मातीचा पॅरिसमध्ये झेंडा, स्वप्निल कुसळेने रचला इतिहास !महाराष्ट्राचा सुपुत्र, नेमबाज स्वप्निल कुसळे याने पॅरिस ऑलि...
01/08/2024

मराठी मातीचा पॅरिसमध्ये झेंडा, स्वप्निल कुसळेने रचला इतिहास !

महाराष्ट्राचा सुपुत्र, नेमबाज स्वप्निल कुसळे याने पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत 50 मीटर रायफल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.

Olympics | Paris 2024 | rifle
#रायफल

पॅरिस ऑलिम्पिकचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा संपन्न; पीव्ही सिंधू, शरथ कमल यांनी भारतीय ध्वजाचे नेतृत्व  केले.ऑलिम्पिकच्या इ...
27/07/2024

पॅरिस ऑलिम्पिकचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा संपन्न; पीव्ही सिंधू, शरथ कमल यांनी भारतीय ध्वजाचे नेतृत्व केले.

ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच उद्घाटन सोहळा बंदिस्त स्टेडियमवऐवजी खुल्या वातावरणात सेन नदीत; तसेच नदीकिनारी रंगला उद्घाटन सोहळा

सहभागी संघांचे संचलन सेन नदीतून 94 बोटींवर, त्यात 7 हजार खेळाडू; तसेच 206 पदाधिकाऱ्यांचा समावेश
Olympics | Paris 2024 | Opening Ceremony

पुण्यात पाऊसाचा हाहाकार नद्यांना पूर, शाळांना सुट्टी जाहीर, वेळ पडल्यास लोकांना हेलिकॉप्टरने वाचवण्याचे मुख्यमंत्र्यांचे...
25/07/2024

पुण्यात पाऊसाचा हाहाकार
नद्यांना पूर, शाळांना सुट्टी जाहीर, वेळ पडल्यास लोकांना हेलिकॉप्टरने वाचवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.

Let's Talk | Monsoon | Pune | News
अशाच नवनवीन अपडेट्स साठी 'लेट्स टॉक' ला फॉलो करा

Address

Ahmednagar
414003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Let’s Talk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Let’s Talk:

Share