Sanket Walunj

Sanket Walunj हिंदू मराठा | पुणे-पारनेर
🎂 : 19thSep ◉ 🎓 : FC,Pune
🎬 : VideoEditor | GraphicDesigner | VFXArtist

10/09/2026

घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम् । येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत् ॥

04/09/2026

Just September Baby Flex 🙂🦚

20/08/2026

कर्णाची निष्ठा इतिहासात अमर झाली...
पण धर्मापेक्षा मोठी ठरली नाही.
कारण... निष्ठा तेव्हाच पवित्र असते...
जेव्हा ती धर्माच्या बाजूने उभी असते.
म्हणूनच कृष्ण सांगतात...
अधर्माशी असलेली प्रामाणिकताही अधर्मच असते.

15/08/2026

जय हिंद 🇮🇳

13/08/2026

एकीकडे जिवंत माणसांची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पाप धुतली जातात ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे.

09/08/2026

तुम्ही जर इतरांचा आदर करत नसाल तर स्वतः इतरांकडून आदराची अपेक्षा ठेवू शकत नाही. आदर ही देवाणघेवाण आहे. तुम्ही जसे वागता, तसाच प्रतिसाद तुम्हाला मिळतो. इतरांना मान दिला नाही, तर त्यांच्याकडून आदराची अपेक्षा करणे चुकीचे आहे.

06/08/2026

सार्वजनिक अपमानासाठी खाजगीत मागितलेली माफी कधीही स्वीकारू नका. ज्याप्रमाणे अपमान सर्वांसमोर केला गेला, त्याचप्रमाणे दिलगिरी सुद्धा सार्वजनिक स्वरूपातच व्यक्त केली गेली पाहिजे, जेणेकरून स्वाभिमान सुरक्षित राहील.

04/08/2026

लोकांना संकटातून वाचवण्यासाठी धावून जाण्यापूर्वी, तुम्ही त्यांच्या कर्मफळात हस्तक्षेप तर करत नाही आहात ना, याची खात्री करा. त्यांना त्या संकटांचा अनुभव घेऊ द्या; कारण त्यांना त्या अनुभवाची गरज असते.

02/08/2026

ज्यांना स्वतःचा मोठेपणा मिरवायची सवय असते त्यांचा खोटेपणा जिरवायला अजिबात मागे पुढे बघायचं नाही. स्वतःचा मोठेपणा मिरवणाऱ्यांचा खोटेपणा जिरवण्यासाठी आत्मविश्वास, नक्कल न करता योग्य पुरावे आणि स्पष्ट व थेट संवाद आवश्यक असतो. अशा लोकांशी वागताना आपण नम्र राहूनही त्यांची बतावणी सहजपणे उघडी पाडू शकतो. समोरच्या व्यक्तीच्या बढाया ऐकून न घाबरता किंवा न रागवता पूर्णपणे शांत राहा. त्यांच्या दाव्यांवर आधारित नेमके आणि तांत्रिक प्रश्न विचारा, जेणेकरून त्यांची पोलखोल होईल. हवेतल्या गप्पा मारण्याऐवजी ठोस आकडेवारी किंवा खरी माहिती समोर ठेवा. बऱ्याचदा अशा लोकांना महत्त्व न दिल्यास त्यांचा मोठेपणा स्वतःहूनच थंडावतो.

01/08/2026

Address

Ahmednagar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanket Walunj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category