Ksmarathinews

Ksmarathinews • 🏛️ राजकारण • 🤝 समाजकारण • 🚔 गुन्हेगारी
• 🎬 मनोरंजन • 🏏 क्रीडा • 💊 आरोग्य • 💻 तंत्रज्ञान माहिती फक्त Ksmarathinews वर

26 ऑगस्ट 🚩धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची आज पुण्यतिथी ... त्यांना पुण्य तिथी निमित्त विनम्र अभिवादन
26/08/2026

26 ऑगस्ट 🚩

धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची आज पुण्यतिथी ... त्यांना पुण्य तिथी निमित्त विनम्र अभिवादन

जीवनाच खर सत्य ✌️ जगून घ्या आणि दुसर्यांना पण जगूद्या
25/08/2026

जीवनाच खर सत्य ✌️ जगून घ्या आणि दुसर्यांना पण जगूद्या

25/08/2026
21/08/2026

🚨 ब्रेकिंग न्यूज | छत्रपती संभाजीनगर हादरले!

मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू; एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू?

📍 तिसगाव परिसरातील खवड्या डोंगर येथे धक्कादायक घटना

मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडीलही डोंगरावरून खाली पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

🔴 नेमकं घटनास्थळी काय घडलं?
🔴 मुलाला वाचवताना आई-वडिलांचा कसा गेला जीव?
🔴 तिसगाव खवड्या डोंगरावर नेमकं काय घडलं?

🎥 घटनास्थळावरून LIVE अपडेट्स

⚠️ ही प्राथमिक माहिती असून अधिकृत पोलीस तपासानंतर घटनेचा नेमका तपशील स्पष्ट होईल.

MaharashtraNews

जुन्नर हादरलं! चिमुकलीवरील अत्याचाराविरोधात संतापाची लाटसाडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा गळा आवळून खून के...
19/08/2026

जुन्नर हादरलं! चिमुकलीवरील अत्याचाराविरोधात संतापाची लाट

साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा गळा आवळून खून केल्याच्या घटनेने जुन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पिंपळवाडी येथील या धक्कादायक घटनेने संपूर्ण समाज हादरला असून, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून चिमुकलीला तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे.

महिला व मुलींची सुरक्षा हीच खरी समाजाची प्रगती!
न्याय हवा! सुरक्षा हवी! माणुसकी जिवंत झाली पाहिजे!

#चिमुकलीलान्याय #अत्याचाराविरोधातनिषेध जुन्नर पिंपळवाडी बालकांवरीलअत्याचार

17/08/2026

महाकाल मंदिरात ‘VIP दर्शन’विरोधात VHP-बजरंग दलाचे आंदोलन

उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून श्रद्धाळूंना मारहाण तसेच VIP प्रोटोकॉलमुळे होणाऱ्या दर्शनाच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

मंगळवारी शंख द्वार येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मंदिरातील दर्शन व्यवस्था, सुरक्षारक्षकांकडून श्रद्धाळूंशी होणारे कथित गैरवर्तन तसेच भस्मारती आणि दर्शनाच्या नावावर श्रद्धाळूंची होणारी कथित फसवणूक याबाबत कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

💪 MahakalTemple MadhyaPradesh News Viral Trending

11/08/2026

Address

Ahilyanagar
Ahmednagar
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ksmarathinews posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share