
10/07/2025
महत्वपूर्ण सूचना :
फेसबुकवर ― 👇
https://www.facebook.com/sujat.ambedker ❌
Sujat Ambedker नावाने तयार करण्यात आलेले वरील अकाऊंट फेक आहे.
या फेक अकाऊंटवरुन पैशांची मागणी करणाऱ्या पोस्ट टाकण्यात आल्याचे दिसून आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या अधिकृत खात्यावरून कसल्याही प्रकारची पैशाची मागणी किंवा कोणत्याही सोशल मिडिया टीमसाठी पैसे मागितलेले नाहीत.
अशा प्रकारचे खोटे अकाऊंट बनवून भ्रमित करून पैशाची मागणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात सायबर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. संबंधितांना शोधून कायदेशीर कारवाई केली जाईल.
कोणीही वरील खात्याशी आर्थिक व्यवहार करू नये. ह्या फेक अकाऊंटला तात्काळ रिपोर्ट करावे.
◆ सुजात आंबेडकर यांचे अधिकृत अकाऊंट पुढीलप्रमाणे आहे ―
Sujat Ambedker
https://www.facebook.com/sujat.ambedkar ✅
आपण फेक अकाऊंट पासून सावध रहावे❗️