"आज दिनांक न्यूज मराठी" हे अहमदनगर जिल्ह्यातील "समर्थ मिडिया व्हिजन"चे न्यूज नेटवर्क आहे. विशेषतः अहमदनगर जिल्ह्यातील घटना-घडामोडी, तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहचवणारे न्यूज नेटवर्क आहे. "समर्थ मिडिया व्हिजन" द्वारे वेबपोर्टल देखील चालविले जाते .विशेषतः उपेक्षित , मागास , गरीब घटकांच्या प्रश्नावर वाचा फोडण्याचे काम प्रामुख्याने केले जाते . अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर , नेवासा , श्रीरामपूर ,
राहता ,कोपरगाव , या शहर व ग्रामीण भागातील बातम्या प्रकाशित करतो
__________________________________________________________________________________
"आज दिनांक न्यूज मराठी" हे न्यूज नेटवर्क "समर्थ मिडिया व्हिजन" करिता "श्री. श्रीनिवास अशोक रेणुकदास" यांच्या मालकीचे असून ते याचे मुख्य संपादक म्हणून काम करतात. या न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून जी मते व्यक्त होतात यास संपादक सहमत असतीलच असे नाही.
__________________________________________________________________________________