
26/12/2024
संत सोपानदेव हे ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू.
ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीला समाधी घेतल्यावर एक महिन्याने संत सोपानकाकांनी सासवड येथे समाधी घेतली 🚩
|| सर्वा सोडून, विठोबाचि धरावा || - संत सोपानदेव