Royal singers group Akola

Royal singers group Akola Royal singer Akola

22/06/2026
21/06/2026

दिव्यांग बालकांच्या गायनाचा कार्यक्रम
-------------------------------
(रॉयल सिंगर्स क्लब चाआगळा वेगळा उपक्रम)
अकोल्यातील काही समविचारी मंडळींनी एकत्र येत रॉयल सिंगर्स क्लब ची स्थापना केली. खरंतर आपली गाण्याची हौस भागविण्याकरिता निर्माण झालेल्या या ग्रुप च्या माध्यमातून सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ सुद्धा रोवल्या जात आहे . या क्लबच्या निमित्याने एकत्र आलेल्या मित्रांच्या या ग्रुपने विविध सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवण्याचा व सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून अगदी क्लबच्या स्थापना दिवसाच्या सुरुवातीलाच काही दिव्यांग बालकांच्या गायनाचा व नाटकाचा कार्यक्रम आयोजित केल्या गेला आहे.

यवतमाळ येथील सेवा समर्पण प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट , विशाल कोरडे यांचे दिव्यांग सोशल फाउंडेशन व बनसोड दांपत्यांचं एकविरा मल्टीपर्पज सोसायटी या तीनही संस्थांच्या विशेष बालकांच्या गीत गायनाचा कार्यक्रम, यानिमित्ताने आयोजित केल्या गेला आहे. यामध्ये फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांची कला इतरांपर्यंत पोहोचावी म्हणून क्लब ने या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला अकोला शहरातील गायत्री बालिकाश्रम, उत्कर्ष शिशुगृह,सूर्योदय बालगृह,
दिव्यांग निवासी शाळा, आनंद आश्रम, दिव्यांग विद्यालय, व कनुभाई ओरा दिव्यांग विद्यालय या संस्थांमधील विद्यार्थ्यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केल्या गेलेले आहे.

दिनांक 21 जून रोजी संध्याकाळी सहा वाजता
खडकी येथील मातोश्री सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
अतिशय आग्यावेगळ्या अशा या कार्यक्रमाकरिता शहरातील रसिक - संगितप्रेमी प्रेक्षकांनी उपस्थित राहून या दिव्यांग बालकांचा आनंद द्विगुणीत करावा असं आवाहन रॉयल सिंगर्स क्लबचे अध्यक्ष संजय शर्मा व व संस्थेच्या इतर सदस्यांनी केले आहे.

संजय आगाशे

21/06/2026

Royal singers group Akola

Address

Akola
Akola
444001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Royal singers group Akola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share