Ganesh Varma

Ganesh Varma सामाजिक कार्यकर्ते
-अध्यक्ष-
आरोग्य दूत सेवाभावी संस्था, मालेगांव | त्यागी गौरक्षक संस्था, मालेगांव

चांदाई माता संस्थान द्वारा रास गरबा दांडिया 2024 वर्कशॉप🙏🙏✌️✌️👍👍
06/10/2024

चांदाई माता संस्थान द्वारा रास गरबा दांडिया 2024 वर्कशॉप🙏🙏✌️✌️👍👍

मालेगाव शहराच्या तमाम माझे हिंदू माता व बहिणींना  #चांदाई_माता_संस्थान वार्ड नंबर 17 मालेगाव द्वारा आयोजित भव्य रास गरबा...
23/09/2024

मालेगाव शहराच्या तमाम माझे हिंदू माता व बहिणींना #चांदाई_माता_संस्थान वार्ड नंबर 17 मालेगाव द्वारा आयोजित भव्य रास गरबा 2024....💃🕺

जय आई माता दी 🙏🏻🚩

आज दिनांक 12.08.2024 माझे खासदार तथा वाशिम जिल्ह्याची शिल्पकार स्वर्गीय  #पुंडलिकराव_गवळी_पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त...
13/09/2024

आज दिनांक 12.08.2024 माझे खासदार तथा वाशिम जिल्ह्याची शिल्पकार स्वर्गीय #पुंडलिकराव_गवळी_पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त #गणेश_वर्मा मालेगावशहरातील सामाजिक कार्यकर्ते यांचा जाहीर शिवसेना पक्षप्रवेश केला महाराष्ट्राचे विधान परिषदेचे आमदार #भावनाताई_गवळी यांच्या यांच्या उपस्थिती केला...

गणपती बाप्पा मोरया   मंगलमूर्ती मोरया....__________________________________महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद आमदार,आमचे ला...
13/09/2024

गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया....
__________________________________
महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद आमदार,आमचे लाडके नेते,सन्मानीय, #मा_भावनाताई_गवळी साहेब व #जिल्हाप्रमुख #महादेवराव_ठाकरे मामा* यांच्या सामाजिक कार्यकर्ते #गणेश_वर्मा यांच्या घरी गणपती बाप्पांचे दर्शन घेत.मा. भावनाताई गवळी याची भेट...

माझ्या वर ज्ञात अज्ञात मायेची पाखर घालून लढण्यास बळ देणाऱ्या सर्वाना गणपती बाप्पा आयुष्यात योग्य गति देईल......!!!!

#मा_भावनाताई_गवळी तथा #जिल्हाप्रमुख_महादेव_मामा_ठाकरे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच याचे मनस्वी आभार.....!

आपला
गणेश वर्मा
सामाजिक कार्यकर्ते

08/09/2024
🙏🙏॥ गण गण गणात बोते ॥🙏🙏अनंत कोटी ब्रम्हांड नायक, महाराजाधिराज योगीराज, सद़गुरु श्री गजानन महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त ...
08/09/2024

🙏🙏॥ गण गण गणात बोते ॥🙏🙏

अनंत कोटी ब्रम्हांड नायक, महाराजाधिराज योगीराज, सद़गुरु श्री गजानन महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

ानन #गजानन_महाराज

🙏🙏 श्री गणेशाय नमः🙏🙏आज श्री गणेश चतुर्थी निमित्त श्री गणरायाचे आगमन आमच्या निवासस्थानी झाले यावेळी गणरायाचे विधिवत पूजन ...
07/09/2024

🙏🙏 श्री गणेशाय नमः🙏🙏
आज श्री गणेश चतुर्थी निमित्त श्री गणरायाचे आगमन आमच्या निवासस्थानी झाले यावेळी गणरायाचे विधिवत पूजन करून हे वर्ष राज्यातील सर्व सामान्य नागरिकांकरिता भरभराटीचे जावो अशी प्रार्थना केली......!

26/08/2024

लिख दूँ तो लफ्ज . कान्हा तुम हो
सोच लूँ तो ख्याल .कान्हा तुम हो
माँगूँ तो मन्नत . . कान्हा तुम हो
चाहँ तो मुहब्बत .. कान्हा तुम हो . . .जय श्री राधे कृष्णा जी

Address

Akola

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ganesh Varma posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share