FM 90.4 Cotton City Akola

FM 90.4 Cotton City Akola FM 90.4 Cotton city Akola
Dainik Navyugwani akola
Akola college of Journalism and mass Communication

JOB JOB JOB
10/02/2023

JOB JOB JOB

HAPPY BIRTHDAY Sidharth MalhotraSidharth Malhotra born 16 January 1985)is an Indian actor who works in Hindi films. He b...
16/01/2023

HAPPY BIRTHDAY Sidharth Malhotra

Sidharth Malhotra born 16 January 1985)is an Indian actor who works in Hindi films. He began his career as a fashion model, but left it to pursue an acting career. He made his acting debut with a minor role in the television serial Dharti Ka Veer Yodha Prithviraj Chauhan in 2009 before assisting director Karan Johar on the 2010 film My Name Is Khan. He had his first lead role in Johar's teen film Student of the Year (2012).

Malhotra went on to star in such commercially successful films as Hasee Toh Phasee (2014), Ek Villain (2014), and Kapoor & Sons (2016). Following a career downturn, he gained praise for starring as Vikram Batra in the war film Shershaah (2021), earning a nomination for the Filmfare Award for Best Actor

HAPPY BIRTHDAY Vijay Sethupathiविजय सेतुपति आज अपना 44वां जन्मदिन मना रहे हैं. साउथ फिल्म इंडस्ट्री के चर्चित एक्टर विजय...
16/01/2023

HAPPY BIRTHDAY Vijay Sethupathi
विजय सेतुपति आज अपना 44वां जन्मदिन मना रहे हैं. साउथ फिल्म इंडस्ट्री के चर्चित एक्टर विजय जल्द ही शाहरुख खान के साथ फिल्म 'जवान' और शाहिद कपूर के साथ 'फर्जी' में नजर आएंगे.
साउथ फिल्म इंडस्ट्री के मशहूर एक्टर विजय सेतुपति (Vijay Sethupathi) आज अपना 44वां जन्मदिन मना रहे हैं. 16 जनवरी 1978 में राजापलायम तमिलनाडु विजय का जन्म हुआ था. कहते हैं एक कामयाब एक्टर के पीछे उसका भारी संघर्ष होता है, ऐसे में विजय सेतुपति ने भी इंडस्ट्री में अपना मुकाम हासिल करने के लिए जमकर संघर्ष किया और आज साउथ सिनेमा में उनकी गिनती बेहतरीन एक्टर-प्रोड्यूसर में होती है.

HAPPY MAKAR SANKRANTI TO AL OF YOU ...............
14/01/2023

HAPPY MAKAR SANKRANTI TO AL OF YOU ...............

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा (Dr Babasaheb Ambedkar Marathwada University) नामविस्तार दिन. त्यानिमित्त...
14/01/2023

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा (Dr Babasaheb Ambedkar Marathwada University) नामविस्तार दिन. त्यानिमित्ताने आज विद्यापीठ गेटवर अनेक अनुयायी एकत्र येतात आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी सुमारे 17 वर्षे आंदोलन झाले. 1994 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाले. कोविडचा प्रादुर्भाव असल्यामुळे या वर्षी कोविडच्या नियम पाळूनच अभिवादन करता येणार आहे.

नामांतराचा लढ्याच्या इतिहासावर एक नजर टाकूयात
नामांतराचा लढा हा केवळ विद्यापीठाची पाटी बदलणारा नव्हता, तर तो समता, स्वातंत्र्य, बंधुभाव पुढे नेणारा लढा होता.
विद्यापीठाचा नामांतर हे केवळ आंदोलन नव्हते, तर त्याला सामाजिक लढ्याचे स्वरूप आलं होतं.
1972ला दलित पॅंथरची स्थापना झाली.
गायरान जमिनी मिळाव्यात, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ व्हावी, यासह इतर मागण्यांसाठी दलित पॅंथरचं आंदोलन सुरू होतं.
त्या बरोबरच औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, ही मागणीनं जोर धरला.
1974च्या मराठवाडा विकास आंदोलनात नामांतराची मागणी झाली. दलित युवक आघाडी ही नामांतराच्या मागणीचा पाठपुरावा करत असे .
1977ला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी या मागणीची दखल घेतली. नामांतराचं आश्वासनही दिलं. 1978ला महाराष्ट्रात सरकार बदललं.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद सरकार सत्तारूढ झालं होतं . विधान परिषदेत आमदार पा. ना. राजभोज यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करावे, अशी मागणी लावून धरली.
27 जुलै 1978ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशी घोषणा झाली.
दलित पँथर नेते प्रा. अरुण कांबळे यांनी या नामविस्तारास विरोध दर्शविला. पँथरला निर्भेळ नामांतर हवे होते.
रात्रीतून नामांतर विरोधात दंगली सुरू झाल्या. एक दीड वर्ष मराठवाडा धुमसत होता. या आंदोलनात अनेकांनी प्राणांची आहुती दिली
शेवटी एका विद्यापीठाची फाळणी झाली. एकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद तर दुसऱ्याला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अशी विस्तारित नावं दिली गेली.
तो नामविस्तार दिन 14 जानेवारी म्हणून मोठ्या उत्साहाने औरंगाबाद येथे साजरा केला जातो.

happy birthday आजघडीला मनोरंजन विश्वात अभिनेत्री देखील अभिनेत्याच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. केवळ अभिनेत्रीच...
14/01/2023

happy birthday

आजघडीला मनोरंजन विश्वात अभिनेत्री देखील अभिनेत्याच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. केवळ अभिनेत्रीचं नव्हे तर, अनेक इतर कामे देखील स्त्रिया यशस्वीपणे सांभाळत आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा भारतीय चित्रपटांत स्त्री पात्रे देखील पुरुष कलाकार साकारत असत. अशा काळात एका स्त्रीने चित्रपटात काम करून मनोरंजन विश्वात मोठा बदल घडवून आणला. या अभिनेत्रीचे नाव आहे दुर्गा खोटे. दुर्गाबाईंनी खऱ्या अर्थाने महिलांसाठी मनोरंजन विश्वाची दारे खुली केली.
दिग्दर्शक व्ही शांताराम यांची नजर दुर्गा यांच्यावर पडली. त्यांनी दुर्गा खोटे यांना 'अयोध्येचा राजा' या चित्रपटात 'तारामती' हे पात्र साकारण्यासाठी खूप समजावले. त्यांच्या बोलण्याचा मान ठेवत दुर्गा यांनी स्वतःला दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी दुर्गा खोटे खूप घाबरल्या होत्या. मात्र, या चित्रपटातील दुर्गेचे पात्र लोकांना आवडले. या चित्रपटाने त्यांना रातोरात स्टार बनवले. ५० वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत दुर्गा यांनी जवळपास २०० चित्रपट केले आणि त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. 'मुघल-ए-आझम' चित्रपटातील त्यांनी साकारलेली जोधबाईची भूमिका संस्मरणीय ठरली होती.

13/12/2022

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील संवेदनशील श्रेष्ठ अभिनेत्री. स्मिता पाटील यांचा जन्म पुणे येथे झाला. शिरपूर (धुळे) येथील मूळ रहिवासी असलेले त्यांचे वडील शिवाजीराव पाटील हे सहकारक्षेत्रातील अग्रणी नेते व माजी मंत्री होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील यासुद्धा सामाजिक कार्याशी जोडल्या गेलेल्या होत्या. राष्ट्र सेवा दलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिता पाटील यांनी प्रारंभीच्या काळात मुंबई दूरदर्शन येथे वृत्तनिवेदिका म्हणून काम केले, त्यानंतर पुणे येथील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ मधून त्यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.

अवघ्या दहा वर्षांच्या सिनेकरिअरमध्ये स्मिता यांनी तब्बल ८० चित्रपट केले. पदार्पणाच्या चार वर्षांनंतर १९७७मध्ये 'भूमिका' चित्रपटासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर १९८०मध्ये 'चक्र'साठी पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी १९८५ मध्ये त्यांना 'पद्मश्री पुरस्कार' प्रदान करण्यात आला.








   Every year UNICEF Day is celebrated on December 11. The word UNICEF stands for United Nations International Children'...
12/12/2022


Every year UNICEF Day is celebrated on December 11. The word UNICEF stands for United Nations International Children's Emergency Fund and the purpose served by the organisation is to save children's lives by providing them with humanitarian aid across the world. It also defends children's rights and helps them fulfill their potential from childhood through adolescence. The fund for UNICEF was generated after World War II and then became a permanent organisation in 1953.
.4

07/12/2022
Auditions .......
07/12/2022

Auditions .......

world Soil Day 2022 : जागतिक मृदा दिवस, जाणून घ्या इतिहास, महत्व, आणि थीम मातीतील पोषक तत्वांचे नुकसान ही मातीची ऱ्हास ह...
05/12/2022

world Soil Day 2022 : जागतिक मृदा दिवस, जाणून घ्या इतिहास, महत्व, आणि थीम

मातीतील पोषक तत्वांचे नुकसान ही मातीची ऱ्हास होण्याची एक मोठी प्रक्रिया आणि कारण आहे. यामुळे अन्न पोषणाला धोका निर्माण होतो आहे. त्यासाठी ही समस्या जगभरातील अन्न सुरक्षा आणि टिकाऊपणासाठी जागतिक स्तरावर सर्वात महत्त्वाची समस्या म्हणून ओळखली जाते. यावर्षीच्या जागतिक मृदा दिवस 2022 च्या दिनाची थिम (world Soil Day 2022) यावरचं आधारीत आहे.






Address

Akola

Alerts

Be the first to know and let us send you an email when FM 90.4 Cotton City Akola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to FM 90.4 Cotton City Akola:

Share