Decode with Alap

  • Home
  • Decode with Alap

Decode with Alap Decoding Ancient Knowledge
Starting with Gyaneshwari Learnings
Simple • Relatable • Real

03/04/2026

राम कृष्ण हरी 🙏

महान ज्ञानेश्वरीपासून सुरुवात करत…“Alap Phadke’s Blog” हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे —प्राचीन ज्ञान समजून घेण्याचा आणि त...
03/04/2026

महान ज्ञानेश्वरीपासून सुरुवात करत…

“Alap Phadke’s Blog” हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे —

प्राचीन ज्ञान समजून घेण्याचा आणि ते साध्या भाषेत मांडण्याचा.

ज्ञानेश्वरी वाचताना मला जे उमगतं, जे जाणवतं,
ते इथे मी माझ्या शब्दांत शेअर करणार आहे.



हा ब्लॉग कोणत्याही तज्ञाच्या भूमिकेतून नाही,
तर एक जिज्ञासू विद्यार्थी म्हणून आहे.



माझा उद्देश शिकवणं नाही,
तर शिकत असताना जे समजलं ते तुमच्यासोबत शेअर करणं आहे.



जर तुम्हालाही हे ज्ञान सोप्या पद्धतीने समजून घ्यायचं असेल,
तर आपण हा प्रवास एकत्र करूया.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Decode with Alap posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share