RTI Times

RTI Times Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from RTI Times, Video Creator, Alandi.

28/11/2025

पुणे : पोलिसांवर गोळीबार करणार्‍या किवळे येथील घरफोडीतील सराईत दुधानी टोळीचा थरारक पाठलाग करुन तिघा चोरट्यांना पकडून २ पिस्टल, ७ जिवंत काडतुसे, सोन्या चांदीचे दागिने केले हस्तगत

पुणे / पिंपरी : किवळे येथे पहाटेच्या सुमारास घरफोडी करुन सव्वा पाच लाखांचा ऐवज चोरुन नेणार्‍या दुधानी टोळीतील चोरट्यांचा गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करुन त्यांना अडविले. त्यावेळी त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. तरीही न डगमगता पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घरफोडीचे साहित्य, सोन्या चांदीचे दागिने त्याचबरोबर २ पिस्टल व ७ जिवंत काडतुसे, घातक हत्यार हस्तगत केले आहेत.

#पुणेक्राईम #दुधानीटोळी #पोलिसकारवाई #किवळे #ताजाबातमी PuneCrime DudhaneGang PoliceAction Kiwale BreakingNews

सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्ती गवई यांच्यावरील हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. ही घटना केवळ एका व्यक्तीवर नव्...
07/10/2025

सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्ती गवई यांच्यावरील हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. ही घटना केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर संविधानावर आणि न्यायव्यवस्थेवर थेट हल्ला आहे. अशा कट्टरतापूर्ण कृत्यांना आम्ही कधीही मान्य करणार नाही, आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करतो.

25 September 2025 police recruitment advertisement may come
12/09/2025

25 September 2025 police recruitment advertisement may come

राष्ट्रीय लोकअदालत गाडीवरचा दंडावर सूट( आता दंड कोणी भरायचा पुणे आणि पिंपरी चिंचवड साठी ज्यांना पिंपरी चिंचवड आणि पुणे म...
12/09/2025

राष्ट्रीय लोकअदालत गाडीवरचा दंडावर सूट

( आता दंड कोणी भरायचा पुणे आणि पिंपरी चिंचवड साठी ज्यांना पिंपरी चिंचवड आणि पुणे मध्ये फाईन पडली त्यांना दंडावर सूट मिळेल ) आता किती सूट आहे हे आप आपल्या दंडावर तिथं सांगतील येरवडा गोल्फ क्लब समोर वाहतूक शाखा पुणे शहर येथे वेळ सकाळी 10:00 ते सायंकाळी 05:00 परियन्त

कायद्याचा धाक फक्त सामान्यांचं कां! अगर तुम्हाला ही गोष्ट योग्य वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा
11/09/2025

कायद्याचा धाक फक्त सामान्यांचं कां! अगर तुम्हाला ही गोष्ट योग्य वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा

पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे ६ सप्टेंबर रोजी वाहतुकीत बदल. सकाळी ९.३० पासून मिरवणूक सुरू; शिवाजी महाराज व लक्ष्मी रस्त...
06/09/2025

पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे ६ सप्टेंबर रोजी वाहतुकीत बदल. सकाळी ९.३० पासून मिरवणूक सुरू; शिवाजी महाराज व लक्ष्मी रस्ता सकाळी ७ वा., बाजीराव, कुमठेकर, गणेश, केळकर व टिळक रस्ता सकाळी १० नंतर, लालबहादूर शास्त्री रस्ता दुपारी १२ नंतर व जंगली महाराज, कर्वे, फर्ग्युसन रस्ता सायं. ४ नंतर बंद. पार्किंग: शिवाजी आखाडा, एसपी कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, भिडे पूल–गाडगीळ पूल नदीपात्र, दुचाकींसाठी पेशवे पार्क, सारसबाग, पाटील प्लाझा. नागरिकांनी सहकार्य करावे.

कायद्यातील उणिवा आणि आव्हाने, तसेच कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत?याबाबत सविस्तर जाणून घ...
06/09/2025

कायद्यातील उणिवा आणि आव्हाने, तसेच कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत?

याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी

Follow करा आणि Subscribe करा - RTI Maharashtra Times

SakalPlus

AtulSave Exams

Sakal Plus Studyroom e-paper, competitive exam preparation, minister Atul Save, Maharashtra OBC Welfare, Sakal e-paper launch, Studyroom for exam aspirants, Sakal education initiative

हे माहिती असुद्या ✒️
06/09/2025

हे माहिती असुद्या ✒️

📵 सिम कार्ड फसवणूक – तुमच्या ओळखीचा गैरवापर!अनोळखी कॉलवर तुमची वैयक्तिक माहिती देणं ठरू शकतं धोकादायक.फसवणूकदार तुमच्या ...
06/09/2025

📵 सिम कार्ड फसवणूक – तुमच्या ओळखीचा गैरवापर!
अनोळखी कॉलवर तुमची वैयक्तिक माहिती देणं ठरू शकतं धोकादायक.
फसवणूकदार तुमच्या माहितीद्वारे नवीन सिम काढून त्याचा गैरवापर करू शकतात.
🔒 आपली वैयक्तिक माहिती कुणालाही शेअर करू नका.
RTI Times Maharashtra

Address

Alandi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when RTI Times posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category