AG MEDIA

AG MEDIA News & media website

18/10/2025

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube वर Atish gaikwad search करा आणि subscribe करा

06/10/2025

ST आरक्षण बचावासाठी आदिवासी नेते छोटंम शेठ मंत्रालयावर मोर्चा काढणार

27/09/2025

बंजारा,धनगर समाजाला ST वर्गातून आरक्षण पाहिजे त्याच्या विरोधात छोटंम शेठ यांच्या नेतृत्वाखाली अलिबागला ३० तारखेला मोर्चा

27/09/2025

नवीन आलेले भाजपा हायजॅक करत आहेत कुर्डुस मधून निवडणूक लढवण्यास शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी ठाम

20/09/2025

चित्रलेखा पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मा.उपसरपंच विद्याधर पाटील नवखार यांचा शेकाप मध्ये प्रवेश जलजीवन मिशनची पोल खोल

19/09/2025

पक्षाने सांगितले तर ZP निवडणूक लढविण पन्नास खोके,खड्ड्यावरून आमदार महेंद्र दळवी यांच्यावर चित्रलेखा पाटील यांची टीका

13/09/2025

थळ ZP मतदार संघात मानसी दळवींनी काम केले नाही JSW वरुन राजा केणी विकास कामावरून दळवी यांना अलिबाग शेकाप चिटणीस सुरेश घरत यांच्या कानपिचक्या

11/09/2025

बेलोशी मधून रायगड जिल्हा परिषदेची निवडणुक लढवणार शिंदे गटाचे अलिबागचे तालुका प्रमुख अनंत गोंधळी यांची प्रतिक्रिया

16/08/2025

सचिन राऊळ यांनी शेकाप का सोडला,सुरेंद्र म्हात्रे यांनी काम नाही केलं आमदारांनी संधी दिली तर चौल ZP सीट लढवणार uncut मुलाखत

25/07/2025

दळवींना दोनदा आमदारकी सोडली आता कुर्डुस,शहापूर,चेंढरे,उसरोली,खारगाव या BJP च्या स्टॅंडिंग जिल्हा परिषदेच्या जागा आमदारांनी BJP ला द्याव्या शैलेश काते मुरुड BJP अध्यक्ष यांची मागणी

18/07/2025

शिंदे गटाचे रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे खारगाव घोसाळे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार सुनील तटकरे विश्वासघातकी आहेत

17/07/2025

छोटंम शेठ महेंद्र दळवी एकत्र आल्याने पक्षाची ताकद वाढेल शेकापला फटका बसेल छोटंम शेठचे जावई ॲड रोहित भोईर यांची प्रतिक्रिया

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when AG MEDIA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AG MEDIA:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share