23/09/2025
भारतीय लोकशाहीत सामाजिक न्याय महत्त्वाचा असला तरी बंजारा समाज आजही त्यापासून वंचित आहे. प्राचीन काळापासून एक भाषा, संस्कृती व इतिहास असूनही सरकारांनी त्यांना विविध आरक्षण प्रवर्गांत विभागले आहे. काही राज्यांत ST, काही ठिकाणी SC, तर इतरत्र OBC, SBC, VJ-A किंवा Open मध्ये समावेश आहे. परिणामी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकास थांबलेला आहे.
भारतीय लोकशाहीत सामाजिक न्याय महत्त्वाचा असला तरी बंजारा समाज आजही त्यापासून वंचित आहे. प्राचीन काळापासून एक भा....