Datta devghar ambajogai

Datta devghar ambajogai personal datta guru temple

दत्तजन्म दत्तमंदिर अंबाजोगाई
17/12/2024

दत्तजन्म दत्तमंदिर अंबाजोगाई

दत्तजन्म दत्त मंदिर अंबाजोगाई
17/12/2024

दत्तजन्म दत्त मंदिर अंबाजोगाई

Datta utsav at dhakte Datta devghar ambajogai
17/12/2024

Datta utsav at dhakte Datta devghar ambajogai

दत्तगुरू साहित
13/12/2024

दत्तगुरू साहित

07/12/2024
06/12/2024

गुरुचरित्र कामधेनू जाण हे शब्द वारंवार गुरुचरित्रात आलेले दिसतात ,गुरुचरित्र पारायण केल्याने काय फळ मिळते याचे उत्तर एका वाक्यात द्यायचे झाले तर इच्छित फल प्राप्ती असे देता येईल . जे जे मनी इच्छावे ते ते भगवदकृपे पावावे अशा प्रकारचे फळ दत्त भक्तीने प्राप्त होते . असे असूनही दत्त भक्तीकडे वळणाऱ्यांची संख्या थोडी आहे याचे कारण म्हणजे दुर्लभता . दत्त भक्ती दुर्लभ आहे आणि अनंत जन्मांच्या पुण्याईने याची प्राप्ती होते . मग दत्त मंदिरासमोर जरी घर असले तरी दर्शनाची बुद्धी होईलच असे नाही ,तसे ते प्रारब्धात असावे लागते आणि प्रारब्धात जर असले तर दत्त महाराज हजारो मैलांवरून बोलावून घेतात आणि पूजा स्वीकारतात. बऱ्याचदा ध्यानीमनी नसताना आपण एखाद्या दत्त क्षेत्री जातो आणि बऱ्याचदा खूप दिवस आधी ठरवून जाणे होत नाही . खर तर हे योग दत्त महाराज ठरवून आणत असतात आणि त्यांच्या बोलावण्यामागे किंवा न बोलावण्यामागे काही कारण असते .त्यांच्या लीला ह्या नेहेमी लक्षात येतातच असं नाही आणि म्हणून ठरवून सुद्धा जाणे होत नसेल तेव्हा त्यामागे त्यांचा काहीतरी हेतू आहे हे लक्षात घ्यावे .मात्र ते भक्तवत्सल आहेत हे मात्र नक्की.. 🙏🌹🌹🙏💛

Datta guru utsav time table
28/11/2024

Datta guru utsav time table

27/12/2023

This year ladies aslo lift dtta guru palkhi

Available for 25 Rs in devghar
24/12/2023

Available for 25 Rs in devghar

Address

Ambajogai
431517

Telephone

+918550948866

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Datta devghar ambajogai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Datta devghar ambajogai:

Share