Deccan Press

Deccan Press Deccan News For INDIAN people

27/08/2020

जाहीर आवाहन
📢

अंबाजोगाई शहरातील सर्व नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येते की, करोना मुक्त आंबेजोगाई साठी विविध माध्यमातून आपण प्रयत्न करीत आहोत, त्याचाच एक भाग म्हणून उद्यापासून आंबेजोगाई शहरांमध्ये आशा सेविका व शिक्षकांची टीम प्रत्येक प्रभागांमध्ये सर्वेक्षण करणार आहे . आजारी व्यक्तीची माहिती घेतील त्यांचा ताप तपासतील आणि ऑक्सीमीटरने देखील तपासणी केली जाईल, व आरोग्य विभागा गरजेनुसार त्यांची अंँटिजन टेस्ट करतील व पुढील इलाज करतील.

याबाबतची तयारी पूर्ण झाली असून उद्यापासून या मोहिमेला सुरुवात होत आहे डॉ. लोमटे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आशा वर्कर हे काम करणार आहे. प्रत्येक कुटुंबातील आजारी व्यक्ती 50 वर्षांपेक्षा अधिक वय असणारी व्यक्ती यांची तपासणी होणार आहे. मोहिमेचा कालावधी दिनांक 27 ऑगस्ट 2020 ते 31 ऑगस्ट 20 असा राहील.

सर्व जनतेने सहकार्य करावे ही विनंती.

- गणेश सरोदे
मुख्याधिकारी,
नगर परिषद अंबाजोगाई

कोरोना वायरस और लॉकडाउन से पस्त हुआ चाय उद्योग.    देखिए असम से दिलीप शर्मा के साथ बीबीसी संवाददाता दिव्या आर्य की ये वि...
04/06/2020

कोरोना वायरस और लॉकडाउन से पस्त हुआ चाय उद्योग.
देखिए असम से दिलीप शर्मा के साथ बीबीसी संवाददाता दिव्या आर्य की ये विशेष रिपोर्ट.

“कोरोना वायरस और लॉकडाउन से कैसे पस्त हुआ चाय उद्योग, देखिए असम से दिलीप शर्मा के साथ बीबीसी संवाददाता दिव्या आर्य...

30/05/2020

बीड :-
बिड शहर, धारूर तालुक्यातील पारगाव व इतर बारा गावातील संचारबंदी मा. जिल्हाधिकारी यांनी उठविली.

आता शिथिल वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 6:30

29/05/2020

राज्यातील
शाळा
१५ जुन ऐवजी १५ ऑगस्टला सुरू होणार असल्याचे वृत्त.

29/05/2020

पुणे :-
पुणे महापालिका प्रशासनाच्या परवानगीनंतर तुळशीबाग १ जूनपासून सुरु होत आहे.
महिला आणि तरुणाईची खरेदीसाठी झुंबड उडणारी तुळशीबाग ‘कोरोना’ लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जवळपास अडीच महिने बंद होती.

तुळशीबाग ही प्रतिबंधित क्षेत्रात येत नाही. त्यामुळे तुळशीबाग परिसर व्यापारी संघटनेने यासंदर्भात पालिका प्रशासनाला निवेदन दिलं होतं.
सुरक्षेसंदर्भात उपाययोजना राबवून मार्केट सुरु करण्याची हमी संघटनेने दिली होती.

पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तुळशीबाग परिसरात सुमारे 300 दुकाने आहेत. एक दिवसाआड एक दुकान सुरु करण्याचा व्यापाऱ्यांचा विचार आहे. दुकाने सुरु करताना तुळशीबागेच्या सहा गल्ल्यांच्या एन्ट्री पॉईंटला सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत.

खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचे सॅनिटायझेशन करण्यात येईल. त्याचप्रमाणे ग्राहकांचे तापमान तपासले जाईल, अशी माहिती तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशनने दिली. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील महात्मा फुले मंडईसुद्धा १ जुन पासून सुरु होणार आहे

28/05/2020

The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 59546.

Today,newly 2598 patients have been identified as positive. Also newly 698 patients have been cured today,totally 18616 patients are cured &discharged from the hospitals.

Total Active patients are 38939.

28/05/2020

बीड/अपडेट/28 मे 2020

आज पाठविलेले स्वॅब नमुने संख्या - ४१
पॉजिटिव्ह अहवाल - ५
निगेटिव्ह अहवाल - ३६
रुग्ण आढळलेल्या गाव व तालुका
1 - पाटोदा शहर
1 - धारूर
3 - कारेगाव ता. पाटोदा

27/05/2020

महाराष्ट्र: आत्महत्या के लिए उकसाने के मामले में अर्णब गोस्वामी के खिलाफ दोबारा जांच का आदेश.

26/05/2020

#परळी,
शिरुरसह पाटोद्यात 6 रुग्ण
आढळले.

26/05/2020

बीडमध्ये आणखी ०६ अहवाल पॉझिटिव्ह
आजचा एकूण आकडा ०८ बीडची चिंता वाढली. जिल्ह्यातील
एकूण संख्या
५५.

26/05/2020

बीड जिल्ह्यात आणखी दोघांना कोरोनाची लागण; कालच्या प्रलंबीत ०७ स्वॅबपैकी ०२ पाॅझिटीव्ह,
०५ निगेटीव्ह.

कोविड-१९.दि.२४.०५.२०२०/बीड जिल्हा स्थिती.
25/05/2020

कोविड-१९.
दि.२४.०५.२०२०/
बीड जिल्हा स्थिती.

Address

Near Court
Ambajogai
431517

Telephone

+918999426667

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deccan Press posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share