LIVE| बदलापूर शिर्डी पदयात्रा पालखी- दुसरा दिवस
LIVE| बदलापूर शिर्डी पदयात्रा पालखीचा प्रस्थान सोहळा
Ambernath।अंबरनाथ मध्ये 'एक सैनिक, एक पणती' उपक्रम
सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळानं अंबरनाथ मध्ये राबवला सैनिकांसाठी 'एक सैनिक, एक पणती' उपक्रम
Ambernath।भुरट्या चोरांची विठ्ठल मंदिरात हातसफाई
चिखलोली परिसरातील विठ्ठल मंदिरातून चोरट्यांनी लंपास केल्या ३५ हजार रुपयांच्या वस्तू
Badlapur।प्रतापगड किल्ल्याला प्रथम पारितोषिक
मोहनानंद नगर आणि मांजर्ली परिसरात शिवसेनेनं आयोजित केलेल्या किल्ले स्पर्धेचा निकाल जाहीर
Badlapur।दूषित, फेसाळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्यानं नागरिक त्रस्त
बदलापूरच्या वालिवली परिसरात दूषित, फेसाळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा, नागरिकांची प्रशासनाला समस्या सोडवण्याची मागणी
ग्रीनसिटी फेस्टिवलमध्ये नृत्यांगणांची धमाल !
Ambernath।अंबरनाथमध्ये एकाच रात्रीत फोडली तीन दुकानं
दुकानातून रोखरक्कम लंपास करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद,शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Badlapur।केंद्र सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसची निदर्शनं
युवक काँग्रेसनं केली केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी,बदलापूरच्या काँग्रेस कार्यालयासमोर युक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निदर्शनं
Badlapur।बदलापूरमध्ये तरुणावर तलवारीनं हल्ला
बदलापूरमध्ये होतोय गॅंगवॉर?? गॅंग मध्ये येण्याच्या वादातून तरुणावर तलवारीनं हल्ला, पोलिसांनी गावगुंडावर जरब बसवणं गरजेचं
Badlapur। मोहनपाम गृहसंकुलात मांजरीच्या सुटकेचा थरार
बदलापूरमध्ये पाचव्या मजल्यावर अडकलेल्या मांजरीची सुखरूप सुटका, जीवाची पर्वा न करता प्राणी मित्र मनोहर मेहेर यांनी केलं रेस्क्यू
Badlapur।चिमुकल्यांनी साकारला हुबेहूब मुरुड जंजिरा
बदलापूरमधील चिमुकले देतायेत किल्ले जतन करण्याचा संदेश,राजलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये चिमुकल्यांनी साकारला मुरुड जंजिरा
Badlapur।पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारले हुभेहूब मातीचे किल्ले
विद्यार्थ्यांची कार्यकुशलता वाढवण्यासाठी बदलापूर पालिकेचा दिवाळीत उपक्रम, उपक्रमात पालिका शाळेतील विद्यार्थी सहभागी
Ambernath।रात्री फटाके फोडणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागातील रात्री उशिरा फटाके फोडणाऱ्या ६१ जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल
Badlapur।एरंजाड परिसरात घर न घेण्याचं ग्रामस्थांचं आवाहन
बदलापूरमध्ये घर घेताय तर ही बातमी पहा, ग्रामस्थांनी सोशल मिडियावर केलं घर न घेण्याचं आवाहन
Badlapur।फटाक्यांमुळं शाळेच्या छताला आग
रॉकेट उडाल्यानं शाळेचं छत जाळून खाक, बदलापूरच्या हेंद्रेपाड्यातील घटना
Ambernath।शिवसेनेकडून सुरक्षारक्षक आणि मोलकरणींना भाऊबीज भेट
मोहनपुरम परिसरातील सुरक्षारक्षक आणि मोलकरणींना भाऊबीज आणि दिवाळी भेट, शिवसेना शाखेत पार पडला कार्यक्रम
Titwala। टिटवाळा स्थानकाजवळ महिलेवर बलात्कार
रेल्वे रूळातून चालत जाणाऱ्या महिलेवर नराधमाने केला बलात्कार, नराधम रेल्वे पोलिसांच्या ताब्यात
Badlapur।बदलापूर ग्रामीण पोलिसांकडून चोरट्याला बेड्या
साधा वेष परिधान करून पोलिसांनी वांगणीत घरफोडी करणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या,चोरट्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त
Ambernath।जीआयपी डॅम मध्ये मिसळतंय केमिकल मिश्रित पाणी
रेल नीर पिणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांच्या जीवाला धोका,जीआयपी डॅममध्ये मिसळतंय केमिकल मिश्रित पाणी
Ambernath।हाल्याचा पाडा परिसरात दूषित पाणी पुरवठा
दूषित पाणी पुरवठा नागरिकांच्या आरोग्याला धोका,हाल्याचा पाडा परिसरात अनियमित आणि दूषित पाणीपुरवठा
Ambernath।बदलापूर-काटई महामार्गावर जीवघेणे खड्डे
काटई बदलापूर रस्त्यावरील जीवघेणे खड्डे तातडीनं बुजवण्याची गरज,प्रशासन अपघात घडण्याची वाट पाहतंय??
Ambernath।अंबरनाथच्या प्रणव कोतवालचा जगात डंका
साऊथ कोरियात पार पडलेल्या जुनियर बॉडी बिल्डिंग स्पर्धेत अंबरनाथचा प्रणव जगात पहिला, प्रणवच्या कामगिरीमुळं शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा
Badlapur।बदलापूरमध्ये ढोरं उडवण्याची प्रथा उत्साहात साजरी
कुळगावात जळत्या पेंढ्यावरून उडवली ढोरं,आगराळीत ग्रामस्थांचा ढोरं उडवून जल्लोष
Ambernath।अंबरनाथ शहरात पुन्हा कचरा कोंडी?
शहरात कचऱ्याचे ढीग जमा झाल्यानं नागरिक त्रस्त, जमा कचरा मुख्याधिकाऱ्यांच्या टेबल वर टाकणार नागरिकांचा इशारा
Ambernath।शिवसेनेच्या वतीनं नागरिकांना अल्प दरात साखर वाटप
चिंचपाड्यातील शिवसेना शाखेत गरीब आणि गरजुंना अवघ्या ४० रुपयांत दोन साखरेचं वाटप करण्यात आलं
Ambernath।वाहतूक पोलिसांची आदिवासी बांधवांसोबत दिवाळी
भाऊबीज निमित्त माता-भगिनींना साडीचं वाटप,अंबरनाथ शहर वाहतूक शाखेचा उपक्रम
लक्ष्मीपूजन- एबीसी न्यूज स्टुडिओ
Ambernath।जय हिंद को-ऑपरेटिव्ह बँकेला बँकिंग फ्रन्टीयर पुरस्कार
सर्वोत्कृष्ट एन.पी.ए. मॅनेजमेंट विभागात अंबरनाथच्या जयहिंद बँकेचा प्रथम क्रमांक
Ambernath।राष्ट्रवादी काँग्रेसची तृतीयपंथीयांना भाऊबीज
तृतीयपंथीयांना देण्यात आली पैठणी आणि मिठाई,राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांचा उपक्रम