Daily Jyotirgamay

  • Home
  • Daily Jyotirgamay

Daily Jyotirgamay Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Daily Jyotirgamay, Media/News Company, .

hiiiihttp://jyotirgamay.in/?p=1021
20/04/2022

hiiii
http://jyotirgamay.in/?p=1021

दैनिक "ज्योतिर्गमय" चा ई-पेपर मोफत मिळविण्यासाठी 9404351994 या क्रमांकावर आपले आणि आपल्या शहराचे नाव टाईप करून पाठवा.

संजय पराडकेजिल्हा प्रतिनिधी नंदुरबार नंदुरबार : आश्रय दुर्ग संस्था, निम्स रुग्णालय नंदुरबार, आशीर्वाद क्लिनिक - म्हसावद ...
15/03/2022

संजय पराडकेजिल्हा प्रतिनिधी नंदुरबार नंदुरबार : आश्रय दुर्ग संस्था, निम्स रुग्णालय नंदुरबार, आशीर्वाद क्लिनिक - म्हसावद तसेच ग्रेस हॉस्पिटल, करंजी (खुर्द) नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देवलीमाडी सर्वो ऑटोमोबाइल्स, इंडियन ऑइल पेट्रोल पंप, आमलीपाडा, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६, विसरवाडी, ता. नवापूर, जि नंदुरबार येथे दि. १४ मार्च २०२२ निशुल्क वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात अनेक रुग्णांनी आपली वैद्यकीय तपासणी करून घेतली व निशुल्क औषधांचा फायदा घेतला....

http://jyotirgamay.in/archives/211

संजय पराडकेजिल्हा प्रतिनिधी नंदुरबार नंदुरबार : आश्रय दुर्ग संस्था, निम्स रुग्णालय नंदुरबार, आशीर्वाद क्लिनिक - .....

साईनाथ दुर्गमजिल्हा प्रतिनिधि गडचिरोली गडचिरोली : सिरोंचा ते असरअल्ली रोड दरम्यान मौजा रंगधाम पेठा चेक गावाजवळील एमएसईबी...
15/03/2022

साईनाथ दुर्गमजिल्हा प्रतिनिधि गडचिरोली गडचिरोली : सिरोंचा ते असरअल्ली रोड दरम्यान मौजा रंगधाम पेठा चेक गावाजवळील एमएसईबी कार्यालयाच्या पाठीमागील शेतशिवारातील घरात अवैधरित्या जुगार अड्डा खेळला जातो अशा मिळालेल्या गोपनिय माहीतीनुसार अपर पोलीस अधीक्षक, अहेरी अनुज तारे यांचे नेतृत्वाखाली सपोनि जाधव, सपोनि बोंडसे यांनी १२/०३/२०२२ रोजी घटनास्थळाचा शोध घेवुन आरोपीवर कारवाई करुन जुगार अड्डा उद्वस्त केला. यात घटनास्थळावरुन ८४ हजार रू....

http://jyotirgamay.in/archives/205

साईनाथ दुर्गमजिल्हा प्रतिनिधि गडचिरोली गडचिरोली : सिरोंचा ते असरअल्ली रोड दरम्यान मौजा रंगधाम पेठा चेक गावाजवळ.....

संजय पराडकेजिल्हा प्रतिनिधी नंदुरबार नंदुरबार : सामाजिक जीवनात काम करीत असतांना कुठलीही अपेक्षा लोकप्रतिनिधींनी न बाळगता...
15/03/2022

संजय पराडकेजिल्हा प्रतिनिधी नंदुरबार नंदुरबार : सामाजिक जीवनात काम करीत असतांना कुठलीही अपेक्षा लोकप्रतिनिधींनी न बाळगता कामे करावीत.पंचायत समितीची सर्व टीम उत्तम कामगिरी करीत आहे. योजनांच्या माध्यमातून जनतेच्या विकास करावा असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.नंदुरबार तालुक्यातील 59 लाभार्थ्यांना सिंचन विहीर व गोठयांच्या मंजुरीचे आदेश सोमवारी माजी आ. रघुवंशी यांच्या हस्ते देण्यात आले त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पं.स आवारातील शिवरायांच्या अर्धकृती पुतळ्यास माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले....

http://jyotirgamay.in/archives/201

संजय पराडकेजिल्हा प्रतिनिधी नंदुरबार नंदुरबार : सामाजिक जीवनात काम करीत असतांना कुठलीही अपेक्षा लोकप्रतिनिधीं....

सागर मूलकलातालुका प्रतिनिधी सिरोंचा सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील येणाऱ्या आसरआल्ली भागातील जंगलात सागवान आणि बांबूची वन...
15/03/2022

सागर मूलकलातालुका प्रतिनिधी सिरोंचा सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील येणाऱ्या आसरआल्ली भागातील जंगलात सागवान आणि बांबूची वन संपत्ती आहेत, जंगलातील लागलेल्या आगीमुळे सागवान सह बांबूची संपत्ती पूर्ण पणे मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाली आहे, वनविभाग दुर्लक्ष का करीत आहे ? याला जबाबदार कोण ? वन संपत्ती नुकसान करणाऱ्यावर सखोल चौकशी करून संबंधितांना कारवाई करण्याची मागणी असरअली भागातील जनतेकडून होत आहे. सोमनपल्ली, पातगुडेम, कोर्ला, कोपेला, जंगल परिसरातील अनेक ठिकाणी आग लागली आहे, जंगलातील लागलेल्या आगीमुळे सागवान सह बांबूची संपत्ती पूर्ण पणे मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाली आहे....

http://jyotirgamay.in/archives/197

सागर मूलकलातालुका प्रतिनिधी सिरोंचा सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील येणाऱ्या आसरआल्ली भागातील जंगलात सागवान आणि ...

साईनाथ दुर्गमजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली : वन संपदेणे नटलेल्या जिल्ह्यात दरवर्षी जंगलात आग लागण्याचे प्रकरण मोठ्य...
15/03/2022

साईनाथ दुर्गमजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली : वन संपदेणे नटलेल्या जिल्ह्यात दरवर्षी जंगलात आग लागण्याचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर घडत असतात. यामुळे जंगलातील लाख मोलाच्या संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच जंगलात वास्तव्यात असलेल्या वन्य प्राण्यांसह हजारो जीव- जंतू व पक्ष्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होतो. गावात जंगलाला वनवा लागल्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका मानवी जीवनावर सुद्धा पडतो आणि वनोपजावर अवलंबित गावांना याचा परिणाम सुद्धा भोगावा लागतो....

http://jyotirgamay.in/archives/193

साईनाथ दुर्गमजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली : वन संपदेणे नटलेल्या जिल्ह्यात दरवर्षी जंगलात आग लागण्याचे प्...

सतिश मवाळ जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा चिखली : 13 मार्च अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय चिखली राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्...
15/03/2022

सतिश मवाळ जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा चिखली : 13 मार्च अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय चिखली राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर रान अंत्री येथे बौद्धिक सत्रात व्याख्याते म्हणून प्राचार्य पंढरीनाथ शेळके बोलत होते. एन एस एस युनिट भारतात सर्वच विद्यापीठाद्वारे सर्व वरिष्ठ महाविद्यालय मध्ये राबविल्या जाते . एन एस एस मुळे युवकांमध्ये समाज व देशाबद्दल श्रद्धा व राष्ट्रासाठी समरस भावना वाढीस लागतात. राष्ट्रकार्य करण्यासाठी तरूण उभा राहतो....

http://jyotirgamay.in/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%a8-%e0%a4%8f/

सतिश मवाळ जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा चिखली : 13 मार्च अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय चिखली राष्ट्रीय सेवा योजना .....

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Daily Jyotirgamay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Daily Jyotirgamay:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share