18/06/2026
गडकरींचा नवीन जुमला आपल्या गाड्यांचा जीव घेणार!
नितीन गडकरी यांनी तुमच्या गाड्यांची इंजिने खराब करण्यासाठी आणि स्वतःचा प्रचंड आर्थिक फायदा करून घेण्यासाठी E85' (८५% इथेनॉल आणि १५% पेट्रोल मिश्रण असलेल्या इंधनाचा) शोध लावला