As Update

23/08/2026

चाळीसगाव घाटात परिवहन बसचा अपघात, 49 प्रवासी बचावले, 5 जण किरकोळ जखमी...



A frightening scene today as a
bus tilted dangerously off the road. Thankfully, bystanders rushed in to help passengers escape safely. Stay safe out there, everyone!

21/08/2026

तिसगाव येथील खवड्या डोंगरावर हृदय पिळवटून टाकणारी घटना खवड्या डोंगरावरील तिघांच्या मृत्यूचा दुसरा धक्कादायक व्हिडिओ समोर…

21/03/2026

नाशिकमध्ये अंकशास्त्राच्या नावाखाली लोकांना भुलवणारा कथित ‘कॅप्टन’ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांप्रकरणी नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 27 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैवाहिक अडचणी सोडवण्याचे आमिष दाखवत 2022 ते 2025 दरम्यान तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात आरोपीकडून काही अश्लील व्हिडिओ जप्त करण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच आणखी पीडित आहेत का, याचाही तपास सुरू आहे.

दरम्यान, काही राजकीय नेत्यांचे आरोपीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिले असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.

सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास नाशिक पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Super Maharashtra news Sandip Shahane

13/03/2026

जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडर बाबत अफवांवर विश्वास ठेवू नका- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन














12/03/2026

छत्रपती संभाजीनगरात कीर्तनकारावर घरात घुसून जमावाचा हल्ला, CCTV मध्ये घटना कैद

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गांधिली गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. कीर्तनातील एका वक्तव्याच्या रागातून काही जणांनी कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरात घुसून मारहाण केल्याचा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, जमावाने घरात घुसून त्यांना बेदम मारहाण केली. या वेळी घरात उपस्थित असलेल्या पत्नी, मुलगी आणि आई-वडिलांनाही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
या संपूर्ण घटनेचे CCTV फुटेज समोर आले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.











Super Maharashtra news Sandip Shahane संभाजीनगर आज - Sambhajinagar Today

12/03/2026

हे दृश्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल! 😱✨
जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांमधील प्राचीन भारतीय वास्तुकलेचा आणि विज्ञानाचा एक अद्भूत चमत्कार नुकताच पाहायला मिळाला. सूर्य उत्तरायणात प्रवेश करत असताना, लेणी क्रमांक १० मधील भगवान बुद्धांच्या मूर्तीवर थेट 'किरणोत्सव' सोहळा पार पडला. ☀️🙏
या सोहळ्याची खास वैशिष्ट्ये:
✅ लेणी क्रमांक १० ही 'चैत्य' (प्रार्थना स्थळ) आहे.
✅ वर्षातून ठराविक वेळीच असा किरणोत्सव पाहायला मिळतो.
✅ आगामी ५ ते ६ दिवस भाविकांना आणि पर्यटकांना हा सोहळा अनुभवता येईल.
प्राचीन भारतीय संस्कृतीचा हा अनमोल वारसा पाहून अभिमान वाटतो. हा व्हिडिओ/माहिती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर भाविकांनाही हे दर्शन घेता येईल. 🚩🚩

#वेरूळ #वेरूळलेणी #किरणोत्सव #भगवानबुद्ध #महाराष्ट्रपर्यटन #प्राचीनभारत
Super Maharashtra news Sandip Shahane Maharashtra Times संभाजीनगर आज - Sambhajinagar Today News18 Marathi

11/03/2026

कानिफनाथ यात्रा मढी #मढि #काणिफनाथ #यात्रा #नवनाथ #पाथर्डी #मच्छिंद्रनाथ Super Maharashtra news Sandip Shahane Maharashtra Times News18 Marathi संभाजीनगर आज - Sambhajinagar Today Nitin Gadkari Narendra Modi CMOMaharashtra

बडे बाबा मच्छिंद्रनाथ संजीवनी समाधी दर्शन 🙇 मंगळवार 10 मार्च 2026🌷
10/03/2026

बडे बाबा मच्छिंद्रनाथ संजीवनी समाधी दर्शन 🙇 मंगळवार 10 मार्च 2026🌷

Address

Chhatrapati Sambhaji Nagar
Aurangabad
431136

Telephone

+919511625563

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when As Update posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to As Update:

Shortcuts

Share