News 24 LIVE Beed

News 24 LIVE Beed https://news24livebeed.in महाराष्ट्रातील रोज न्यूज पाहण्यासाठी आमच्या News 24 Live Beed फॉलो करा

28/09/2026
24/09/2026

‘सांस्कृतिक मंत्री’ नव्हे, तर ‘सु-संस्कारित मंत्री’! — श्रीराम महाराज शेळके यांच्याकडून आशिष शेलारांचा गौरव

24/09/2026

ह. भ. प ज्ञानेश्वर माऊली गोरे यांचा ‘ज्ञानेश्वरी कंठस्थ’ पुरस्काराने होणार सन्मान!; मोरवडच्या पुण्यात स्थायिक तरुण उद्योजकांची विशेष उपस्थिती

अधिकाऱ्यांच्या मर्जीशिवाय बीड तालुक्यातील शिवणी येथील डोंगर चोरीला जाऊ शकतो का? | मोठा सवाल!शिवणी येथील डोंगर चोरीला जात...
23/09/2026

अधिकाऱ्यांच्या मर्जीशिवाय बीड तालुक्यातील शिवणी येथील डोंगर चोरीला जाऊ शकतो का? | मोठा सवाल!

शिवणी येथील डोंगर चोरीला जात असल्याचा आरोप; मुरूम माफियांकडून मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असल्याची चर्चा!
तलाठी, मंडळ अधिकारी आणि संबंधित प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, “डोंगर चोरीला जात असताना अधिकारी फक्त तमाशा पाहत होते का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

📍 शिवणी, ता. बीड
या प्रकरणातील सविस्तर माहिती आणि प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी बातमी नक्की वाचा आणि व्हिडिओ शेअर करा.

#शिवणी #बीड #डोंगरचोरी #मुरूमउत्खनन #मुरूममाफिया #बीडतालुका #महसूलविभाग #तलाठी #मंडळअधिकारी #प्रशासन

22/09/2026

जिंतूर येथे निघालेल्या बंजारा समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण;पोलिस आणि आंदोलकामध्ये धक्का बुक्की,या वेळी आंदलोक आणि पोलिस आमने सामने आल्याचे दिसून आले.

जिंतूर येथे बंजारा समाजाच्या वतीने ST प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला,मात्र या मोर्चा मध्ये पोलिस आणि आंदोलकामध्ये धक्का बुक्की चा व्हिडिओ बाहेर आल्या नंतर काही वेळासाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

#आरक्षण #लढा #मोर्चा

22/09/2026

मोटारी काढून घेतल्या नाही तर उद्या मोटारी जप्त करण्यात येतील, असा तहसीलदार साहेबांनी शेतकऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे.
🎥 पाहा, तहसीलदार साहेबांनी नेमकं काय सांगितलं?
#चिंचोटी #चिंचोटीतलाव #तहसीलदार #मोटारीजप्त #पाणीबचत #शेतकरी

Address

Wadwani
Wadwani
431144

Alerts

Be the first to know and let us send you an email when News 24 LIVE Beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to News 24 LIVE Beed:

Shortcuts

Share