
29/11/2024
खुश खबर खुश खबर खुश खबर
आता शेंद्रा औद्योगिक ठिकाणी तुमच्या साठी फास्ट कॉम्प्युटर आणि प्रिंटर, रिपेअर सर्व्हिस घेऊन आलोत ते पण चांगल्या क्वालिटी आणि योग्य दरात मग आता city मध्ये जाण्याचा आपला वेळ आणि पैसा वाचेल
आम्ही नवीन लॅपटॉप, गेमिंग पीसी, ऑनलाईन पेक्षा कमी दरात देतो.
लेजर प्रिंटर, colur ink tank Printer रिपेअर केले जातील.
घरगुती, ऑफीस, आणि कॉलेज स्टूडेंट साठी pc फक्तं 8500₹ नवीन सेटअप high speed सहित
मिळवा सोबत फ्री Gifts
आमच्या सेल्स आणि सर्व्हिसेस
लॅपटॉप
डेस्कटॉप पीसी
मॉनिटर
प्रिंटर
Exchnage जुने लॅपटॉप व कॉम्प्युटर
चीप लेव्हल motherboard repair
इतर IT accesories