Kesar Publication - Sheetal Graphics & Printers

Kesar Publication - Sheetal Graphics & Printers Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kesar Publication - Sheetal Graphics & Printers, Publisher, Sheetalgraphics & Printers Shop No. 2 & 4 CIDCO Shoping complex, Beside MIT Hospital, N-4, CIDCO, Aurangabad email. : sheetalgraphics@gmail. com Contact : 9881148553, Cidco Cannoughe.

27/07/2025
आज आमचे मित्र सिद्धार्थ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष.. दिपक श्रीपतराव बनसोडे यांच्या मातोश्री यांचा ७५ वा वाढदिवस सोहळ्याला ह...
27/07/2025

आज आमचे मित्र सिद्धार्थ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष.. दिपक श्रीपतराव बनसोडे यांच्या मातोश्री यांचा ७५ वा वाढदिवस सोहळ्याला हजेरी लावता आली... सोहळ्यास जाताना ढगांनी गर्दी केली आणि पावसाने गुलाब जलऐवजी हजेरी लावल्याने बुके वगैरे सोडून आधी हॉल गाठला.. सोहळ्यात एकाने त्यांच्या आईची व ज्यांचा आज वाढदिवस होता त्या.. प्रमिला श्रीपतराव बनसोडे निवृत्त शिक्षिका व सिद्धार्थ शिक्षण संस्थेच्या सचिव यांची गेल्या ५५ वर्षांपासूनच्या मैत्रीचा उल्लेख केला... ते सांगताना त्यांना अभिमानाने भरून आल्याचे स्पष्ट दिसत होते.. परंतु त्यांच्या ५५ वर्ष्याच्या नात्यापेक्षाही या परिवाराला फक्त गेल्या चार वर्षांपासूनच्या ओळखीत मी जास्त जाणले.. त्याला कारणही तसेच प्राचार्य श्रीपतराव बनसोडे यांची आत्मचरित्र आमच्या शीतल ग्राफिक्स मधून छापले गेले.. वय व तब्येत साथ देत नसल्याने त्यांच्या घरी विशेष वेळ व विशेष तांत्रिक व्यवस्था करून त्या पुस्तकाचे एवढ्या वेळा लिखाण =प्रूफ रिडींग झाले कि यांच्या घराचा खडा न खडा माहिती मला त्यांच्या घरातील सदश्यपेक्षा हि जास्त झाली... असो...या सोहळ्यात आपल्या भावना व्यक्त केल्या गेल्या.. आईची थोरवी ... इत्यादी बरेच सांगण्यात आले.. ते सत्य जरी असले तरी... आई-वडील या विषयाचे मुलांनी गुण तरी कसे गावे असे मला वाटते..कारण आपण त्यांचे गुण गावे एवढे मोठे आपण कधीच होऊ शकत नाही... तरी त्यांना मनापासून वाढवीसाच्या हार्दिक शुभेच्छा...
अतिशय खडतर परिस्थितून आलेले प्राचार्य श्रीपतराव बनसोडे सर यांच्या घरातील कौटुंबिक वातावरण खरच एक आदर्श आहे... माणसामध्ये कुटुंबात असताना सगळ्यात पहिली जी बाब असावी ती म्हणजे कौटुंबिक भावना... आणि ती या परिवारात स्पष्ट दिसते... ती भावना कोणामध्ये टाकता येत नाही...घरातील जेष्ठाच्या वावरण्यातून पुढच्या पिढीकडे येते... आज त्यांच्या ७५ व्या वाढदिवशी ३ पिढ्याचे सदस्य गुण्यागोविंदाने मिसळताना पहिले के लक्षात येते.. किती सहनशीलतेने या झाडाने या परिवाराच्या फांद्या फुलांचा भार सांभाळला असेल... जगाला आज फळे फुले बहरताना दिसतात.. पण त्यासाठी जो आधारवड प्रत्येक ऋतू झेलतो कोणाच्या लक्षात येत नाही...आमचे ज्येष्ठ मित्र बा शे बनसोडे हे त्यांच्या बद्दल भरभरून बोलताना दिपक सरांचे वडील ह्यात असताना त्यांना पुस्तकाचा खूप छंद होता.. त्यांना सतत रेफेरेंससाठी पुस्तक हातात लागे.. ती पुस्तके काही हवे नको वेळी त्यांना शेवट्याचा काळात तब्येत साथ देत नसल्याने प्रमिलाताई या सहसा कायम पुस्तकाची देणे घेणे इतर मदत यातच व्यस्त असत हे आठवणीने सांगतात..मी पुस्तकातच नव्हे तर वास्तवात हि त्यांना पती.. मुलगा.. नातवंडे यांच्यातील प्रेमाचा दुवा बनताना पहिले असल्याने आज लिहावे वाटले.. त्यांचा स्वभाव सांगताना कित्येक जण त्यांना अतिशय प्रेमळ म्हणतात...त्यांचा स्वभाव सगळ्यांना मिसळून घेणारा आहे हे नक्की... पण त्या मागच्या पिढीतील शिक्षिका होत्या हे विसरता कामा नये... एवढे यशस्वी मुले बिना छडी खाता मोठे झाले असतील हे अश्यक्यच... हा विनोदाचा भाग सोडता... त्यांच्या निरोगी... सदृढ १०० व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हि जाण्याचा योग यावा या अपेक्षेसह... पुनश्च वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

16/07/2025

काल संपूर्ण भारतीय बनावटीच्या टेस्ला कारचे शोरूम उद्घाटन करून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने अजून एक पाऊल...

14/07/2025

अर्बन नक्षलवाद व मॉबलिंचिंगचे संकरित बीज म्हणजे प्रवीण दादाचे हल्लेखोर...जनसुरक्षा कायद्याचे पहिले कस्टमर...

14/07/2025

प्रवीण दादावर हल्ला म्हणजे सरकारी सलवा जुडूमचे नवीन व्हर्जन आहेसे वाटते.. हल्लेखोरांवर जनसुरक्षा ऍक्ट आधारे केस होणार का?

13/07/2025

शिंदे गट गनिमी काव्याने (आयुर्वेदिक उपचाराने) खतम करणे चालू आहे...का?

31/10/2024

धर्म देखकर खाना खिलाके...रामने शबरी के झुटे बेर खाने कि ये दुहाई देते है...ऐसा खाना और खिलानेवाले हराम है...

29/10/2024

आता नाराजी/पक्षबदलाच एवढं सामान्यीकरण झालय कि मोदींचा MIM मध्ये प्रवेश... असे ऐकल्यावर हि सहज घेऊ...

29/10/2024

औरंगाबाद पूर्व मधून भाजपला निवडून आणण्याचा चंगच काँग्रेसने बांधल्याचा दिसतोय...

19/10/2024

लाडकी बहिणीला १५०० चा आवळा देऊन १५००० चा कोहळा घेतला... आता करा मतदान...हे बापाचे नाही झाले तुमचे काय होणार...?

11/10/2024

महाराव सर..त्यांच्या समोर गीता वाचण्यातली व्यर्थता हेच तुमच्या माफीचे गमक हे जाणतो आम्ही...तुमचे नाव तुम्ही सार्थ ठरवले..ज्ञानेश

01/10/2024

बदलापुर ट्रष्टीला अटकपुर्व नाकारने म्हणजे... गेला का शिंदेचा एनकाउंटर वाया...किती हे आर्थिक नुकसान...

Address

Sheetalgraphics & Printers Shop No. 2 & 4 CIDCO Shoping Complex, Beside MIT Hospital, N-4, CIDCO, Aurangabad Email. : Sheetalgraphics@gmail. Com Contact : 9881148553
Cidco Cannoughe
431003

Telephone

+919881148553

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kesar Publication - Sheetal Graphics & Printers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Media Company in Cidco Cannoughe?

Share

Category