
26/02/2025
धन्यवाद!
मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक निर्णय घेत, न्यायप्रिय, लोककल्याणकारी आणि आदर्श शासन व्यवस्थेचे प्रतीक असलेल्या अहिल्यादेवींच्या जन्मभूमी ‘चोंडी’ येथे राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठकीचे आयोजन करण्यास मान्यता दिली असून, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बैठकीच्या तारखेची अधिकृत घोषणा होणार.
यांसदर्भात आपण प्रस्तावाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्याला यश आले आहे, हा निर्णय महाराष्ट्रासाठी अभिमानाचा सोनेरी अध्याय ठरेल!