MahitiWala

MahitiWala तुम्हाला विविध शासकीय योजना, ताज्या घडामोडी, नोकरी विषयक माहिती, कृषिविषयक माहिती मराठी भाषेत मिळेल.

09/10/2025

Ladki Bahin Yojana September installment date | ladki bahin yojana diwali hapta | ₹४१० कोटी मंजूर


#लाडकीबहीणयोजना #दिवाळीभेट

07/10/2025

दिवाळीपूर्वी मोठी भेट! 🎁 कोणाला किती मदत?

#शेतकरीपॅकेज #ओला #ओलादुश्काळ #ओला_दुष्काळ #ओलादुष्काळ #देवेंद्र #मुख्यमंत्री

07/10/2025

महायुती सरकार, शेतकऱ्यांचा हक्काचा आधार !

महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ऐतिहासिक मदत पॅकेजच्या माध्यमातून मोठा आधार दिला आहे.

अतिवृष्टीने बाधित भागातील शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचे मदत पॅकेज जाहीर करण्यात आले असून, महाराष्ट्राच्या इतिहासातील हे सर्वात मोठे मदत पॅकेज आहे. यात खरडून गेलेल्या जमिनींसाठी हेक्टरी ३.५ लाख रुपये, कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी १८५०० रुपये, हंगामी बागायती शेतीसाठी हेक्टरी २७००० रुपये, बागायती शेतीसाठी हेक्टरी ३२५०० रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच, विहिरीत गाळ साचलेल्या, जनावरांची हानी झालेल्या शेतकऱ्यांनाही महायुती सरकारने भव्य मदत जाहीर केली आहे. शेतीची मोडलेली घडी पुन्हा व्यवस्थित बसवण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील असणारच आहे, तत्पूर्वी हे मदत पॅकेज शेतकऱ्यांना निश्चितच आत्मविश्वास देणारे ठरेल?



#शेतकरीपॅकेज

27/09/2025

Dhananjay Powar DP

27/09/2025

पीक विमा पूरक अनुदान रब्बी २०२३-२४: ₹१०००/- भरपाई मिळणार! | PMFBY Update | Rabbi P*k Vima 2023-24


25/09/2025

ई-पीक पाहणी झाली की नाही कशी तपासायची? | फक्त २ मिनिटांत मोबाईलवर Status Check करा!

25/09/2025

काटेरी तार कुंपण योजना 2025 | mahadbt वर अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया | Kateri tar kumpan yojana maharashtra 2025 online apply

25/09/2025

आत्ताची बातमी मुंबई हायकोर्टात हैदराबाद गॅजेटच्या विरोधातली अजून एक याचिका फेटाळली .....🤭😂🙏

24/09/2025

Address

छत्रपती संभाजीनगर
Aurangabad
423702

Alerts

Be the first to know and let us send you an email when MahitiWala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share