For Your Information

For Your Information Current Affairs, General Knowledge, Quiz,That Means All Type of Information Available in One Place.

शेवटची सेल्फी...💔🥺
13/06/2025

शेवटची सेल्फी...💔🥺

💐🙏🏻💔
12/06/2025

💐🙏🏻💔

महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्ती; समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण!'समृद्धी' पूर्णत्वास...मुख्यमंत्री देवेंद्र...
06/06/2025

महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्ती; समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण!
'समृद्धी' पूर्णत्वास...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमधील इगतपुरी ते ठाण्यातील आमणेपर्यंतच्या 76 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उदघाटन...

आरसीबीने जिंकले आयपीएलचे विजेतेपद !
03/06/2025

आरसीबीने जिंकले आयपीएलचे विजेतेपद !

एक लाईक तर पाहीजेच.
01/06/2025

एक लाईक तर पाहीजेच.

♥️
12/05/2025

♥️

किंग कोहलीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत त्याने आपल्या 14 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला अलविदा म्हटले आहे.
12/05/2025

किंग कोहलीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत त्याने आपल्या 14 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला अलविदा म्हटले आहे.

मातृदिन निमित्त हार्दिक शुभेच्छा।
11/05/2025

मातृदिन निमित्त हार्दिक शुभेच्छा।

भारताचा दिग्गज क्रिकेटर रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त..!
07/05/2025

भारताचा दिग्गज क्रिकेटर रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त..!

भारताची ही कारवाई खूपच धोरणात्मक आहे. भारताने कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणाला अजिबात लक्ष्य केलेले नाही. दहशतवाद्या...
07/05/2025

भारताची ही कारवाई खूपच धोरणात्मक आहे. भारताने कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणाला अजिबात लक्ष्य केलेले नाही. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर क्षेपणास्त्रे डागून भारताने आपण केवळ दहशतवादाविरुद्ध असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन
01/05/2025

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन

💔
24/04/2025

💔

Address

Aurangabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when For Your Information posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to For Your Information:

Share