DSM Marathi

DSM Marathi DSM Marathi चॅनल महाराष्ट्रातील वंचित, बहुजन, आंबेकरराईट विचारसरणी आणि सामाजिक-राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकणारे एक डिजिटल व्यासपीठ आहे.

10/06/2026

सम्यक विद्यार्थी आंदोलन आयोजित मुंबई मंत्रालयावर मोर्चा

10/06/2026

आरक्षण उप-वर्गीकणाला मातंग समाजाचा ठाम विरोध!
एस.सी., एस.टी. आरक्षणाच्या उप-वर्गीकरणाच्या निर्णयावर 'एस.सी., एस.टी. आरक्षण बचाव समिती, महाराष्ट्र'ने आपली अधिकृत भूमिका मांडली आहे. या निवेदनातील प्रमुख ५ मुद्दे काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
#आरक्षण ्षण #मातंगसमाज #महाराष्ट्र #सामाजिकन्याय #आरक्षणबचावसमिती
#उपवर्गीकरण #आंबेडकरीविचार #जनगणना

10/06/2026

वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना पोलिसांची भूमिका ही सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणारी असायला हवी. पण लातूरमध्ये जे काही घडले, ते अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे

10/06/2026

प्रकाश आंबेडकर साहेब यांच रोखठोक भाषण

09/06/2026

आरक्षण उपवर्गीकरण विरोधात मुंबई मध्ये
आनंदराज आंबेडकर साहेब यांच्याकडून मोर्चाची घोषणा.
anandraj ambedkar speech

09/06/2026

कल्याण वालधुनी बुद्धभुमी फाऊंडेशनवर प्रशासनाकडून कारवाई तर दुसरीकडे डोंबिवलीमध्ये पिंपळेश्वर मंदिरासाठी चार एकर जमीन मंदिरासाठी सुपूर्द.

09/06/2026

उपवर्गीकरण' संविधानाच्या विरोधात जाणून घ्या सविस्तर भूमिका anandraj ambedkar speech

09/06/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ऐतिहासिक बोधचिन्हाशी छेडछाड करण्यात आली आहे अकॅडमिक एक्सपो २०२६ च्या पोस्टर आणि निमंत्रण पत्रिकेवर विद्यापीठाचं मूळ बोधचिन्ह बदलून, एक वेगळंच स्वरूप वापरल्याचं निदर्शनास आलं आहे.

9 जून 1936
09/06/2026

9 जून 1936

Address

Aurangabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when DSM Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share