Adv. Ninad Khoche - निनाद खोचे

Adv. Ninad Khoche - निनाद खोचे भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर.

बहीण-भावाचं नातं वृद्धिंगत करणारा सण अर्थात भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!   #भाऊबीज
23/10/2025

बहीण-भावाचं नातं वृद्धिंगत करणारा सण अर्थात भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

#भाऊबीज

नव्या वर्षाची चाहूल देणारा दिवाळी पाडवा, प्रेम, समृद्धी आणि नात्यांचा नवा आरंभ घेऊन येतो. या दिवशी प्रत्येक घरात आनंद, ऐ...
22/10/2025

नव्या वर्षाची चाहूल देणारा दिवाळी पाडवा, प्रेम, समृद्धी आणि नात्यांचा नवा आरंभ घेऊन येतो. या दिवशी प्रत्येक घरात आनंद, ऐक्य आणि उजेड फुलू दे!
सर्वांना दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा!

#बलिप्रतिपदा #दीपावली_पाडवा #दिवाळी #दीपावली

कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो,धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! #धनत्रयोदशी  #श...
18/10/2025

कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो,

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

#धनत्रयोदशी #शुभ_दीपावली #धनतेरास #दीपावली_२०२५

यत्र गावः प्रसन्नाः स्युः प्रसन्नास्तत्र सम्पदः |यत्र गावो विषण्णाः स्युर्विषण्णास्तत्र सम्पदः ||वसुबारस निमित्त सर्वांन...
17/10/2025

यत्र गावः प्रसन्नाः स्युः प्रसन्नास्तत्र सम्पदः |
यत्र गावो विषण्णाः स्युर्विषण्णास्तत्र सम्पदः ||

वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#वसुबारस

मिसाईल मॅन, भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
15/10/2025

मिसाईल मॅन, भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!


कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !चंद्राची शीतलता आणि दुधाचा गोडवा सर्वांच्या आयुष्यात येवो.. यंदाची कोजागिरी पौर्...
06/10/2025

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

चंद्राची शीतलता आणि दुधाचा गोडवा सर्वांच्या आयुष्यात येवो.. यंदाची कोजागिरी पौर्णिमा सुख, समाधान, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो..

#कोजागिरी #पौर्णिमा

भारताचे माजी पंतप्रधान, ‘जय जवान-जय किसान’चा नारा बुलंद करणारे लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम!    ...
02/10/2025

भारताचे माजी पंतप्रधान, ‘जय जवान-जय किसान’चा नारा बुलंद करणारे लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम!

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!
02/10/2025

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!

देशभक्तीने ओतप्रोत, राष्ट्रसेवेच्या कार्यास समर्पित सर्व स्वयंसेवकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त ...
02/10/2025

देशभक्तीने ओतप्रोत, राष्ट्रसेवेच्या कार्यास समर्पित सर्व स्वयंसेवकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके!शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते !!*घटस्थापना व शारदीय नवरात्रौत्सवानि...
22/09/2025

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके!
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते !!

*घटस्थापना व शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..🚩

जगात भारताची नवी ओळख निर्माण करणारे, दूरदर्शी नेते, भारतमातेचे थोर सुपुत्र, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींना महा...
17/09/2025

जगात भारताची नवी ओळख निर्माण करणारे, दूरदर्शी नेते, भारतमातेचे थोर सुपुत्र, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींना महाराष्ट्रवासियांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठवाड्याच्या ऐतिहासिक स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन.मराठवाडा मुक्...
17/09/2025

मराठवाड्याच्या ऐतिहासिक स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
#मराठवाडा_मुक्तीसंग्राम_दिन

Address

Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Ninad Khoche - निनाद खोचे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share