Rahul Dakle Patil Official

Rahul Dakle Patil Official Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rahul Dakle Patil Official, Digital creator, chhtrapati sambhajinagar, Aurangabad.

आज फुलंब्री तालुक्यातील श्रीराम नगर येथे पार पडलेल्या आरतीच्या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला. 🙏🔥 #श्रीरामनगर...
01/10/2025

आज फुलंब्री तालुक्यातील श्रीराम नगर येथे पार पडलेल्या आरतीच्या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला. 🙏🔥 #श्रीरामनगर #आरतीसोहळा #भक्तीमयक्षण #फुलंब्री #जयश्रीराम #रामभक्त

🌟 सिल्लोड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सशक्त पाऊल – शाखा उद्घाटन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद!आज सिल्लोड तालुका...
26/07/2025

🌟 सिल्लोड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सशक्त पाऊल – शाखा उद्घाटन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद!
आज सिल्लोड तालुका, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले, तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला.

या संवाद मेळाव्याला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला आणि भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी ऊर्जा मिळाली.

🏛️ प्रमुख उपस्थित मान्यवर:
🔹 जिल्हाध्यक्ष व आमदार मा. श्री. सतीश भाऊ चव्हाण
🔹 जिल्हा युवक अध्यक्ष: श्री. अनुराग पाटील शिंदे
🔹 पक्ष निरीक्षक: श्री. राहुल डकले
🔹 शहर अध्यक्ष: श्री. अक्षय पाटील
🔹 तालुका अध्यक्ष: श्री. ठगणराव भागवत
🔹 युवक नेते: श्री. देविदास आमटे
🔹 श्री. सुनील पलोदे श्री. दत्तात्रय पांढरे, श्री. गणेश पवार, श्री. अक्षय पारील, श्री. रईस पठाण, श्री. नदीम पठाण

कार्यक्रमास मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

जनतेशी नातं अधिक दृढ करूया!"
#राष्ट्रवादीचा_वाढता_विश्वास
#राष्ट्रवादीकाँग्रेस #सिल्लोड
#छत्रपतीसंभाजीनगर #संवादमेळावा
#शाखा_उद्घाटन #सतीशभाऊचव्हाण
#अनुरागपाटीलशिंदे #राहुलडकले

🌟 राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद मेळाव्याला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!आज सोयगाव तालुका, छत्रपती संभाजीनगर येथे...
26/07/2025

🌟 राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद मेळाव्याला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
आज सोयगाव तालुका, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला.
फर्दापूर येथील विश्रामगृह येथे झालेल्या या संवाद मेळाव्याला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष आमदार श्री. सतीश भाऊ चव्हाण हे होते.
त्यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होते:

🔹 युवक जिल्हाध्यक्ष श्री. अनुराग पाटील शिंदे
🔹 पक्ष निरीक्षक श्री. राहुल डकले
🔹 श्री. नितीन धुमाळ, श्री. ठगंणराव भागवत
🔹 डॉ. सुभाष बोरसे, श्री. अभिजीत पाटील
🔹 श्री. योगेश मसलगे

या मेळाव्यात तालुक्यातील विविध गावांतील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#राष्ट्रवादीकाँग्रेस #संवादमेळावा
#सोयगाव #छत्रपतीसंभाजीनगर
#सतीश भाऊचव्हाण #अनुरागपाटीलशिंदे
#राहुलडकले #युवा_शक्ती

स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
17/06/2025

स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

आज झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात अनेक निष्पाप प्रवाशांचे दुर्दैवी निधन झाले. ही दुर्घटना केवळ त्यांच्या कुटुंबीय...
12/06/2025

आज झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात अनेक निष्पाप प्रवाशांचे दुर्दैवी निधन झाले. ही दुर्घटना केवळ त्यांच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी दुःखदायक आहे.

🕯️ या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
प्रार्थना आहे की, या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांना धैर्य आणि बळ मिळो.🙏

🇮🇳 आपत्तीमधून एकतेने उभं राहणं, हीच खरी भारतीयता आहे.
आपण सर्वांनी एकत्र येऊन या दुःखद प्रसंगात पीडित परिवारांप्रती सहवेदना व्यक्त करूया.

#भावपूर्णश्रद्धांजली



....शौर्य, स्वराज्य आणि अभिमानाचा दिवस! 🔥आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्तआपण सर्वजण त्यांच्या दूरद...
06/06/2025

....शौर्य, स्वराज्य आणि अभिमानाचा दिवस! 🔥
आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त
आपण सर्वजण त्यांच्या दूरदृष्टी, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याला अभिवादन करूया.
शिवरायांचा हा ऐतिहासिक दिवस आपल्याला सदैव प्रेरणा देतो
धर्म, स्वाभिमान आणि न्यायासाठी लढण्याची!

🚩 चला, शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करुया
मनाचा मस्तकाला झुकवून –
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!

✊ जय भवानी! जय शिवराय! ✊

#शिवराज्याभिषेक_दिवस #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवप्रेम #मराठा #स्वराज्य

🌺 राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🌺न्यायप्रिय, धर्मपरायण आणि लोककल्याणकारी राजकारभार करणाऱ्या राजमा...
30/05/2025

🌺 राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🌺

न्यायप्रिय, धर्मपरायण आणि लोककल्याणकारी राजकारभार करणाऱ्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी समाजहितासाठी तलाव, विहिरी, मंदिरे, धर्मशाळा बांधल्या. त्यांच्या दूरदृष्टी, सेवाभाव आणि नेतृत्वगुण आजही प्रेरणा देतात.
#अहिल्याबाईहोळकर #समाजसेवा

निमखेडा येथील हाय लेव्हल बॅरेज उभारणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले होते. त्यांनी संबंधित विभागाला आदेशि...
24/05/2025

निमखेडा येथील हाय लेव्हल बॅरेज उभारणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले होते. त्यांनी संबंधित विभागाला आदेशित करून सर्वेक्षणच्या सूचना केल्या. त्यामुळे आता पुढील कार्यवाहीसाठी आमदार अनुराधा चव्हाण यांच्या माध्यमातून जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.

- राहुल डकले, माजी उपसभापती, बाजार समिती, फुलंब्री

इंदौर संस्थानाचे संस्थापक,श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरयांना पुण्यतिथीनिमित्तशत शत वंदन! #मल्हाररावहोळकर #मराठेशूरवीर ...
20/05/2025

इंदौर संस्थानाचे संस्थापक,
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर
यांना पुण्यतिथीनिमित्त
शत शत वंदन! #मल्हाररावहोळकर #मराठेशूरवीर #मराठाऐतिहास #पुण्यतिथीनिमित्त #शतशतवंदन #मराठासाम्राज्य #इतिहासगौरव #स्वाभिमान

🚩 भारतवर्षसम्राट, शंभुपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏समाजसुधारणेचे कार्य, शिक्षणा...
18/05/2025

🚩 भारतवर्षसम्राट, शंभुपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
समाजसुधारणेचे कार्य, शिक्षणाचा प्रसार, आणि सर्वसमावेशक नेतृत्व हे त्यांच्या कार्याचे प्रेरणास्थान आहे.
अशा या थोर समाजसुधारकास कृतज्ञतेपूर्वक स्मरण!
🌸

●Rahul Dakle Patil
मा. तालुकाध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, फुलंब्री
मा. उपसभापती - कृ. उ.बा.स. फुलंब्री

#फुलंब्री

Address

Chhtrapati Sambhajinagar
Aurangabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rahul Dakle Patil Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share