HIT Marathi

HIT Marathi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from HIT Marathi, Media/News Company, .

27/02/2026

मैदान कोलकाताचं आणि हवा भारताची! 🇮🇳🔥
टी-२० वर्ल्ड कपचा थरार आता क्लायमॅक्सवर पोहोचलाय. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज – जो जिंकेल तो थेट सेमी फायनलमध्ये! 🏆
काय वाटतं, कोण बाजी मारणार? टीम इंडिया की कॅरेबियन पॉवर? 🏏💪
आपली प्रेडिक्शन कमेंट्समध्ये सांगा! 👇
"

26/02/2026

भारताचा झिम्बाब्वेवर मोठा विजय, 72 धावांनी केलं पराभूत

29/01/2026

भावपूर्ण श्रद्धांजली दादा शेवटचा निरोप

29/11/2025

Kopergaon मध्ये कोण भारी? | Ground Reality Report

12/11/2025

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज! 🙏
​महाराजांचा हा भव्य पुतळा केवळ दगड आणि धातूचा नाही, तर हा आमच्या शौर्याचा आणि स्वाभिमानाचा प्रतीक आहे. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदृष्टीने आजच्या पिढीला प्रेरणा मिळत राहील. 'जय भवानी, जय शिवाजी!'

पुढील १० दिवसांसाठी महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट, पंजाब डख यांचा नवा अंदाज #@
11/08/2025

पुढील १० दिवसांसाठी महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट, पंजाब डख यांचा नवा अंदाज #@

बैल... माती... आणि शेतकरी – या तिघांचं नातं तोडलं जाऊ शकत नाही!" #बैलगाडी #शेतीचेगौरव #शेतकरीराजा #मातीकडचंनातं #ग्रामीण...
24/07/2025

बैल... माती... आणि शेतकरी – या तिघांचं नातं तोडलं जाऊ शकत नाही!"
#बैलगाडी
#शेतीचेगौरव
#शेतकरीराजा
#मातीकडचंनातं
#ग्रामीणजीवन
#फार्मलाईफ


#माझंगाव

#सहकारबैलांचा




#

 #शेतकरीप्रेरणा शेतकरी : जमिनीवरचा खरा राजा 🌾प्रत्येक सकाळ नव्याने सूर्योदय घेऊन येते, पण शेतकऱ्याची सकाळ सूर्य उगवण्याआ...
17/07/2025

#शेतकरीप्रेरणा शेतकरी : जमिनीवरचा खरा राजा 🌾

प्रत्येक सकाळ नव्याने सूर्योदय घेऊन येते, पण शेतकऱ्याची सकाळ सूर्य उगवण्याआधीच सुरू होते. न थकता, न थांबता, न कधी हार मानता तो आपल्या मातीत राबतो. #शेतकरी #जयकिसान #कष्टकऱ्याचासन्मान #शेतकरीप्रेरणा #मातीचेलेकर #कष्टकरीराजा #शेतकऱ्याचागौरव #महाराष्ट्रकृषी #शेतकऱ्यांचंजीवन #कष्टाचीफळं

घामाच्या प्रत्येक थेंबातून भविष्य उगवतं… मेहनत कधीच वाया जात नाही!" #शेतकरीराजा #मेहनतीचंफळ #श्रमाचीशान #शेतीहाचखरा व्यव...
16/07/2025

घामाच्या प्रत्येक थेंबातून भविष्य उगवतं… मेहनत कधीच वाया जात नाही!"
#शेतकरीराजा
#मेहनतीचंफळ
#श्रमाचीशान
#शेतीहाचखरा व्यवसाय
#जिंदगीशेतीची
#ग्रामीणजीवन
#शेतकरीप्रेरणा
#कष्टमूल्य


"माझी ओळख – शेतकरी, माझा अभिमान – कष्ट!"
11/07/2025

"माझी ओळख – शेतकरी, माझा अभिमान – कष्ट!"

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when HIT Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share