Shri Balaji traders Puja sahitya bhandar

Shri Balaji traders Puja sahitya bhandar पूजा साहित्य | जन्म कुंडली | विवाह गुणमेलन | सर्टिफाइड राशी रत्न

19/06/2025

मनोहर सुगंधी चंदन

02/06/2025

श्री बालाजी ट्रेडर्स पूजा साहित्य भांडार

पत्ता - भैरवनाथ मंदिर जवळ, माळेगांव बुद्रुक

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर 🙏🏻🚩 संपूर्ण देशभरात असंख्य मंदिरे ,विहिरी, तलाव, पाणपोया, बावडी, मोठ्या नद्यांवरील घाट बांधू...
31/05/2025

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर 🙏🏻🚩

संपूर्ण देशभरात असंख्य मंदिरे ,विहिरी, तलाव, पाणपोया, बावडी, मोठ्या नद्यांवरील घाट बांधून जीर्ण तसेच उध्वस्त झालेल्या मंदिरांचा जीर्णोध्दार करणाऱ्या हिंदुधर्मरक्षक , पाशवी वृत्ती विरूध्द युद्ध पुकारणाऱ्या रणचंडिका, शस्त्र व शास्त्र यांचा सखोल अभ्यास असणाऱ्या महान पंडिता, भगवान शिवांच्या निस्सीम भक्त असणाऱ्या व स्वतः चे चरित्र लिहिले म्हणून ते पाण्यात सोडून देणाऱ्या, प्रजावत्सल राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंचे तसेच छत्रपती शिवरायांचे विचार पुढे चालवणाऱ्या गंगाजलनिर्मळ म्हणजे गंगेसमान पवित्र असणार्‍या पुण्यश्लोक अहिल्यादेवींना कोटी कोटी दंडवत🙏🏻🚩

👏 *आग्रहाचे निमंत्रण* 👏आपल्या *बालाजी ट्रेडर्स पुजा साहित्य भांडार* या दुकानाचे नुतनीकरण निमित्त सत्यनारायण महापूजा करण्...
27/05/2025

👏 *आग्रहाचे निमंत्रण* 👏
आपल्या *बालाजी ट्रेडर्स पुजा साहित्य भांडार* या दुकानाचे नुतनीकरण निमित्त सत्यनारायण महापूजा करण्याचे योजिले आहे ,तीर्थ-प्रसाद साठी येण्याचे आगत्य करावे,तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

*वेळ : सकाळी ११.०० वाजल्या पासुन आपल्या आगमनापर्यंत*

स्थळ: भैरवनाथ मंदिराजवळ,माळेगाव बु||

निमंत्रक:
श्री नंदु काका चावरे (९८५०२९३६७३)
श्री अनुप चावरे (९८२२३८३७३५)
श्री अजित चावरे (९५५२५४०३९९)

*समस्त चावरे परिवार*

22/05/2025

नव्या रूपात पुन्हा........
श्री बालाजी ट्रेडर्स
पूजा साहित्य भांडार


Address

Malegaon Bk
Baramati
413115

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Balaji traders Puja sahitya bhandar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share