
25/05/2023
महाराष्ट्राची शान महाराष्ट्रीयन फेटा यांच्या संयुक्त विद्यमानाने भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते उत्तराखंड चे 10 वें लोकप्रिय मुख्यमंत्री #तीरथ_सिंह_रावत_जी यांना शासकीय विश्राम गृह बीड. येथे महाराष्ट्रीयन फेटा बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला.