
19/08/2024
दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे चालू असलेल्या गड किल्ले समर्पित अगरबत्ती या आमच्या उपक्रमाला भरघोस असे सहकार्य केले त्याबद्दल आमचे मित्र श्री दामोदर लोहार याचे आम्ही दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे खूप खूप आभारी आहोत . जर आपणालाही या उपक्रमाला सहकार्य करायचे असल्यास यंदाच्या गणेश उत्सवात
जिथे जिथे गणराय
तिथे तिथे शिवराय
होई जिथे पूजा आरती तिथे लावू फक्त गड दुर्गाना समर्पित अगरबत्ती...
संपर्क सागर सदानंद मुतकेकर
नाथ कला केंद्र सोमवार पेठ टिळक वाडी बेळगाव 9591447213