Nipani LIVE - निपाणी लाईव्ह

  • Home
  • Nipani LIVE - निपाणी लाईव्ह

Nipani LIVE - निपाणी लाईव्ह Nipani Area News, page

पावसामुळे जत्राट बंधारा पाण्याखाली गेला असून हा वाहतुकीस बंधारा बंद करण्यात आला आहे....     fans
24/06/2025

पावसामुळे जत्राट बंधारा पाण्याखाली गेला असून हा वाहतुकीस बंधारा बंद करण्यात आला आहे....
fans

दुःखद बातमी ...निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन ..बेळगाव येथील के एल ई हॉस्पिटल येथे घेतला वयाच्या 71 व्या...
18/06/2025

दुःखद बातमी ...
निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन ..
बेळगाव येथील के एल ई हॉस्पिटल येथे घेतला वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ...

कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिक मेडल जिंकलं. महाराष्ट्राला ७२ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळालं.
01/08/2024

कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिक मेडल जिंकलं. महाराष्ट्राला ७२ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळालं.

निपाणी नगरपालिका आयुक्तपदी दीपक हरदी यांची नियुक्ती. ..
31/07/2024

निपाणी नगरपालिका आयुक्तपदी दीपक हरदी यांची नियुक्ती. ..

प्रगती नगर महादेव मंदिर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता सामाजिक कार्यकर्ते विनोद बल्लारी यांच्या मार्गदर्श...
31/07/2024

प्रगती नगर महादेव मंदिर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता सामाजिक कार्यकर्ते विनोद बल्लारी यांच्या मार्गदर्शनाखाली आशिष खोत यांच्या वाढदिवसानिमित्त झाडे लावण्याचा कार्यक्रम केला होता यावेळी मान्यवरांची उपस्थिती संजय शितोळे सुनील शेवाळे काकासाहेब खोत द्वारपाल शितोळे अरुण पारळे स्वप्निल निंबाळकर बाळू शेडगे रगुनाथ सुतार गजानन शिंदे विशाल येजरे प्रवीण येजरे अमित बलारी निलेश सांगावकर रितेश वैष्णव देवेन खोत सुजल जाधव विकास बल्लारी संतोष चव्हाण आशिष सांगावाकर प्रथमेश शेडगे रंतदीप शितोळे विजय साळूंके दीपक सुतार कपिल बल्लारी प्रसंजीत शितोळे, कांशीराज शितोळे प्रगती नगरचे सर्व कार्यकर्ते

अंगात फिकट जांभळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्टवय अंदाजे 40-45 च्या दरम्यानपुरुष जातीचा मृतदेहमुदाळ तिट्टा ता.भुदर...
31/07/2024

अंगात फिकट जांभळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट
वय अंदाजे 40-45 च्या दरम्यान
पुरुष जातीचा मृतदेह
मुदाळ तिट्टा ता.भुदरगड याठिकाणी बेवारस अवस्थेत मिळून आला आहे.
सोबत KA 04 U 7025 नंबर प्लेट असलेली CT100 जुनी मोटरसायकल आहे
तरी कोल्हापूर जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन मध्ये सदर वर्णनाची व्यक्ती बाबत मिसिंग दाखल असल्यास भुदरगड पोलीस ठाणेस त्वरित कळवणे

Kolhapur: कारची दुचाकीस पाठीमागून धडक, अपघातात कोगनोळीतील गर्भवती जागीच ठार
30/07/2024

Kolhapur: कारची दुचाकीस पाठीमागून धडक, अपघातात कोगनोळीतील गर्भवती जागीच ठार

कोगनोळी : मालवाहतूक कंटेनरला ओव्हरटेक करताना पाठीमागून येणाऱ्या कारने दुचाकीस जोराची धडक दिली. या अपघातात दुचाक....

29/07/2024
बेळगांव जिल्हामध्ये पावसाच्या जोरामुळे निपाणी विधानसभा मदारसंघात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.आज युवा खासदार कुमारी.प्र...
28/07/2024

बेळगांव जिल्हामध्ये पावसाच्या जोरामुळे निपाणी विधानसभा मदारसंघात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.आज युवा खासदार कुमारी.प्रियांका जारकीहोळी यांनी जत्राट, यमगरणी,हुन्नरगी, सिदनाळ, जत्राटवेस येथे भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी मा.आ.काकासाहेब पाटील साहेब,माजी मंत्री वीरकुमार पाटील साहेब, पाटील, मा.श्री.लक्ष्मणराव चिंगळे,(जिल्हा काँग्रेस बुडा अध्यक्ष) मा.श्री.पंकज पाटील(माझी.जिल्हा पंचायत उपाध्यक्ष)मा.श्री.राजेंद्र रा. पवार वड्डर (माझी.जिल्हा पंचायत सदस्य)निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मा.श्री.राजेश कदम , मा.श्री.आण्णासाहेब हवले(माझी जिल्हा पंचायत सदस्य)बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मा.श्री.बसवराज पाटील,मा.श्री.किरण रजपूत, युवक काँग्रेस, पत्रकार, एसी.तहसीलदार, नुडल ऑफिसर,PSI,CPI,DYSP, इ अधिकारी उपस्थितीत होते..यांनी पुराचा धोका संभावत आहे..

या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन व आम्ही सर्वजण पूर्ण क्षमतेने सक्षम असून मिळून या परिस्थितीला सामोरे जाऊ असा धीर दिला.
.Priyanaka Jarkiholi

आमदार शशिकला जोल्ले यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी. .Shashikala Jolle
27/07/2024

आमदार शशिकला जोल्ले यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी. .
Shashikala Jolle

*Nipani Flood : निपाणी-कोल्हापूर वाहतूक बिनधास्त; एकेरी महामार्ग बंद होण्याचा धोका तूर्तास टळला*👉
26/07/2024

*Nipani Flood : निपाणी-कोल्हापूर वाहतूक बिनधास्त; एकेरी महामार्ग बंद होण्याचा धोका तूर्तास टळला*
👉

मधुकर पाटील निपाणी : पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीहुन कोल्हापूरकडे होणारी आंतरराज्य सर्व प्रकारची व...

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Nipani LIVE - निपाणी लाईव्ह posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nipani LIVE - निपाणी लाईव्ह:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share