
25/07/2025
चंद्रकोर म्हणजे केवळ सौंदर्याचं नव्हे, तर आमच्या संस्कृतीचं आणि शौर्याचं प्रतीक आहे.
स्वराज्याच्या काळात फक्त स्त्रियाच नव्हे तर पुरुषही ही टिकली अभिमानाने मिरवत असत. ही टिकली ‘धारणा केंद्रा’वर लावली जाते – जिथं मन शांत, स्थिर आणि सजग राहतं.
चंद्रकोरचं रूप सांगतं शिवतत्त्व, काळाची लय आणि चंद्रासारखी शांती.
बघायला ती फक्त एक लाल टिकली वाटते, पण तिच्यामागे आहे आपल्या संस्कृतीची आठवण आणि आध्यात्मिक उर्जा.
भारतीय परंपरा म्हणजे प्रत्येक कृतीमागे असलेलं कारण, आणि अर्थपूर्ण जगण्याची एक सुंदर पद्धत... ✨
The whole credit for this post goes to
We have just made the Marathi version of it.
(Chandrakore, Maharashtrian wedding, Tikali, Bindi, Chandrakor)