News Katta

News Katta News Katta is a media house managed by journalists Nadeem Khan and Kavita More.

http://newskatta.in/article/634मु.पो. नागझिरा..पक्षीप्रेमी श्री किरण पुरंदरे यांचा अत्यंत सुरेख विशेष लेख या गुरूंकडून क...
04/09/2021

http://newskatta.in/article/634

मु.पो. नागझिरा..
पक्षीप्रेमी श्री किरण पुरंदरे यांचा अत्यंत सुरेख विशेष लेख

या गुरूंकडून काहीतरी शिकू या...

वाचा सविस्तर न्यूज कट्टा वर🙏🙏🙏🙏🙏

http://newskatta.in/article/633'हरित' शाळेची हिरवी किनार हिरावली जाणार !!'स्व'विकासाच्या नावावर वृक्षांची होणार कत्तल   ...
04/09/2021

http://newskatta.in/article/633

'हरित' शाळेची हिरवी किनार हिरावली जाणार !!

'स्व'विकासाच्या नावावर वृक्षांची होणार कत्तल

सिमेंट काँक्रीटमुळे वृक्षांची गळचेपी

झाडांचा नाहक बळी जाणार

वृक्षसंवर्धन काळाची गरज की वृक्ष काळात जमा?

वृक्षांसाठी 'रुक्ष' भूमिका

शाळेने राष्ट्रपतींचेही लक्ष वेधले होते

पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या झाडांची अवस्था बघुन अश्रू झाले अनावर

पर्यावरण प्रेमीही असंघटीतच

वाचा सविस्तर न्यूज कट्टा वर🙏🙏😊

http://www.newskatta.in/article/617भंडारा जिल्हा परिषदेने मनरोच्या सुशिक्षित विद्यार्थ्यांना लावले भिकेला पैशांची चणचण क...
01/09/2021

http://www.newskatta.in/article/617

भंडारा जिल्हा परिषदेने मनरोच्या सुशिक्षित विद्यार्थ्यांना लावले भिकेला

पैशांची चणचण की भिकेचे डोहाळे लागले आहे ?

मनरो शाळेला उध्वस्त करण्याचा कट

निविदा प्रक्रिया पार पाडतांना नियमांकडे दुर्लक्ष

गाळ्यांचा फायदा नेमका कुणाला ?

हे तालिबानी कधी थांबणार?

समित्यांना महत्वच नाही का ?

..तर पुरस्कार देवून अर्थ काय?

मालकी नेमकी कुणाची ?

वाचा सविस्तर न्यूज कट्टा वर🙏🙏😊

दोन दिवसांच्या परिश्रमानंतर खोल विहिरीत पडलेल्या अजगरची सुटका- ग्रीनफ्रेंड्स व वनविभागाने घेतले सतत परिश्रम; जखमी वानराच...
10/05/2021

दोन दिवसांच्या परिश्रमानंतर खोल विहिरीत पडलेल्या अजगरची सुटका

- ग्रीनफ्रेंड्स व वनविभागाने घेतले सतत परिश्रम; जखमी वानराची पण सुरक्षित सुटका


न्यूज कट्टा

लाखनी, दि. 10: तब्बल दोन दिवस चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर ग्रीनफ्रेण्ड्स लाखनीच्या सदस्यांनी वन विभाग व ग्रामवासीयांच्या मदतीने खोल विहिरीत पडलेल्या अजगरची सुटका केली. इतकेच नव्हे तर ग्रीनफ्रेण्ड्सच्या युवा कार्यकर्त्यांनी जखमी अवस्थेतील एक वानर, एक मण्यार व एक तस्कर सर्प पकडून सुरक्षित अधिवासात सोडले.

दोन दिवसांच्या परिश्रमानंतर खोल विहिरीत पडलेल्या अजगरची सुटका

2 तासांत 26 पक्ष्यांची नोंद: ग्रीनफ्रेंड्स तर्फे "स्थानिक पक्षी दिन" गुढरी तलावावर साजरा- केले विविध पाणपक्षी व  झाडपक्ष...
10/05/2021

2 तासांत 26 पक्ष्यांची नोंद: ग्रीनफ्रेंड्स तर्फे "स्थानिक पक्षी दिन" गुढरी तलावावर साजरा

- केले विविध पाणपक्षी व झाडपक्ष्यांचे निरीक्षण



न्यूज कट्टा

लाखनी, दि. 10: येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे मागल्यावर्षीपासून उन्हाळ्यात आयोजित होणारा "जागतिक स्थानिक पक्षी दिन" अर्थात "वर्ल्ड एंडेमिक बर्ड डे" साजरा करण्यात येतो. मागल्यावर्षी कोरोना काळात सावरी तलावावर व सातबंधारा येथे हा निरीक्षण कार्यक्रम घेण्यात आला होता. यावर्षी सुद्धा कोरोना महामारीच्या काळात सुरक्षित अंतर व नियम पाळून गुढरी तलावावर घेण्यात आला यात एकंदर 26 प्रकारच्या पक्ष्यांचे दर्शन 2 तासात घडले.

2 तासांत 26 पक्ष्यांची नोंद: ग्रीनफ्रेंड्स तर्फे "स्थानिक पक्षी दिन" गुढरी तलावावर साजरा

पॉजिटिव न्यूज : जिल्ह्यातील तब्बल 90 गावात करोनाचा एकही रुग्ण नाही नदीम खानन्यूज कट्टा / भंडारा, दि. 10:  राज्यात रविवार...
10/05/2021

पॉजिटिव न्यूज : जिल्ह्यातील तब्बल 90 गावात करोनाचा एकही रुग्ण नाही



नदीम खान

न्यूज कट्टा / भंडारा, दि. 10: राज्यात रविवारी 48 हजाराहून अधिक नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशातील सर्वात जास्त रुग्णसंख्या असलेल्या राज्यांमध्ये महराष्ट्राचे नाव आहे. अशातच आता भंडारा जिल्ह्यातील तब्बल 90 गावात करोनाचा एकही रुग्ण नसल्याची माहिती समोर आली आहे. या गावांतील लोकांनी पाळलेल्या शिस्तीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पॉजिटिव न्यूज : जिल्ह्यातील तब्बल 90 गावात करोनाचा एकही रुग्ण नाही

शिक्षकांनाही हवे रुग्णालयात आरक्षित बेड - आतापर्यंत २५ शिक्षकांचा मृत्यू न्यूज कट्टा नागपूर, ता. 8 : कोरोनाच्या वाढत्या ...
08/05/2021

शिक्षकांनाही हवे रुग्णालयात आरक्षित बेड

- आतापर्यंत २५ शिक्षकांचा मृत्यू



न्यूज कट्टा
नागपूर, ता. 8 : कोरोनाच्या वाढत्या संसर्गातही शिक्षक विविध पातळीवर धडाडीने काम करताना दिसून येत आहे. त्यामुळे शिक्षकांमध्येही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे जवळपास आतापर्यंत २५ पेक्षा अधिक शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाती लागण झालेल्या शिक्षकांना रुग्णालयात आरक्षित बेडची सोय करण्याची मागणी आता शिक्षक संघटनांकडून होताना दिसून येत आहे.

न्यूज कट्टा  नागपूर, ता. 8 ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गातही शिक्षक विविध पातळीवर धडाडीने काम करताना दिसून येत आहे. .....

सुपरमून चे विलोभनीय दर्शनन्यूज कट्टा ब्यूरोभंडारा, दि. 27 एप्रिल: आज २७ एप्रिल रोजी अवकाशात विलोभनीय घटना पाहायला मिळाली...
27/04/2021

सुपरमून चे विलोभनीय दर्शन

न्यूज कट्टा ब्यूरो
भंडारा, दि. 27 एप्रिल: आज २७ एप्रिल रोजी अवकाशात विलोभनीय घटना पाहायला मिळाली. चैत्र पौर्णिमेची ही सुपरमून पौर्णिमा असून वर्षातील पहिला सुपर पिंक मून लोकांनी आज अनुभवला. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळे काहींना मात्र चंद्रदर्शन झाले नाही, अश्या हौशीना मात्र उद्या दुसरी संधी मिळणार आहे.

न्यूज कट्टा ब्यूरो भंडारा, दि. 27 एप्रिल: आज २७ एप्रिल रोजी अवकाशात विलोभनीय घटना पाहायला मिळाली. चैत्र पौर्णिमेची ह...

कडू कारल्याने आणला स्वप्नीलच्या आयुष्यात गोडवाएकरात लाखोंचे उत्पादन घेणाऱ्या तरुण शेतकऱ्यांची यशोगाथालॉकडाऊन मुळे मात्र ...
22/04/2021

कडू कारल्याने आणला स्वप्नीलच्या आयुष्यात गोडवा

एकरात लाखोंचे उत्पादन घेणाऱ्या तरुण शेतकऱ्यांची यशोगाथा

लॉकडाऊन मुळे मात्र फटका

कविता मोरे नागापुरे

न्यूज कट्टा / भंडारा, 22 एप्रिल

शेतीकडे पाठ फिरवून नोकरीच्या मागे फिरणारा तरुण आपण सध्या पाहतो, परंतु या आजच्या स्पर्धेच्या युगात अगदी मास्तरकी आणि इंजिनिअरिंगची पदवी असलेल्या तरुणांना तुटपुंज्या पगारावर नोकरी करायला लागत आहे. मात्र, आधुनिक पद्धतीने शेती केली तर थोड्या शेतीतूनसुध्दा लाखोंचे उत्पन्न घेऊ शकतो हे पालांदूर येथील स्वप्नील नंदनवार नामक तरुणाने सिद्ध करून दाखवले आहे.

कडू कारल्याने आणला स्वप्नीलच्या आयुष्यात गोडवा

मध्य महाराष्ट्रात गरपीटीची शक्यता
13/04/2021

मध्य महाराष्ट्रात गरपीटीची शक्यता

विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काल काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी ला...

Address

Bhandara
441904

Opening Hours

Monday 10am - 10pm
Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Saturday 10am - 10pm
Sunday 10am - 10pm

Telephone

+919730267645

Alerts

Be the first to know and let us send you an email when News Katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to News Katta:

Share