08/04/2025
दिनांक 08 एप्रिल 2025 ला सायंकाळी 04 वाजता श्री सत्य साई सेवा समिती आमगाव अंतर्गत श्री. भगवान खंडरे यांचे घरी जाऊन त्यांचे घरातील भांडे ची स्वच्छता, घराची स्वच्छता , तसेच त्यांची आंघोळ व दाढी कटिंग करून देण्यात आली व नारायण सेवा करण्यात आली.
पुरुष सेवादल 08
स्त्री सेवादल 05
एकूण 13 सेवादल यांनी सेवा प्रदान केली.
सदैव साई सेवेत
श्री सत्य साई सेवा समिती
आमगाव