
12/08/2025
हार्दिक अभिनंदन
बऱ्याच वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या सौ. पद्मा बर्डे यांची रुद्र फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
ही नियुक्ती आमच्या संस्थापिका व राष्ट्रीय अध्यक्षा मंदाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली असून, हा निर्णय निश्चितच महिलांच्या सबलीकरणासाठी प्रभावी ठरणार आहे.
त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!