22/10/2025
दिवाळीनिमित्त आदिवासी महिलांना साडी वाटप कार्यक्रम!
आमदार मा. नरेंद्र मेहता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या रुद्र फाउंडेशन तर्फे संस्थापक व अध्यक्षा मा. मंदाताई शिंदे यांच्या मार्फत दिवाळीनिमित्त उत्तन येथील आदिवासी महिलांना साडी वाटप करण्यात आले.
या उपक्रमात भाजपा उत्तन मंडळ अध्यक्ष श्री. सुनीलभाऊ कांबळे, समाजसेवक श्री. हमीदभाई शेख, भाजपा ब्रजभूमी मंडळ महिला उपाध्यक्षा सौ. पद्मा बर्डे, महिला सचिव सौ. स्वाती शेट्टी, महिला सचिव सौ. नंदा गुडदे आणि रुद्र फाउंडेशन महिला उपाध्यक्षा सौ. विमल सातमवार उपस्थित होत्या.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आनंद पोहोचवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न.