Satya Parichit News

Satya Parichit News खोटे पणाला सत्याचा आरसा दाखवणारे " सत्य परिचित "

19/08/2026

दूध केंद्रधारकांचा रोजगार धोक्यात? मनपाच्या नव्या धोरणातील अटींवर आक्षेप

महानंद दूध केंद्रधारकांच्या अडचणी वाढल्या?
मिरा-भाईंदर मनपाच्या 13 ऑगस्ट 2026 रोजीच्या महासभेतील दूध केंद्रधारकांच्या धोरणातील काही जाचक अटी रद्द करून फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. आकारमान, केंद्रांमधील अंतर, खाद्यपदार्थ विक्री, परवाना हस्तांतरण आणि NOC यांसह विविध मुद्द्यांवर दूध केंद्रधारकांनी आक्षेप नोंदवला आहे. याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी शिष्टमंडळासोबत तातडीने बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


मिरा भाईंदर महानगरपालिकेची महासभा सुरू असताना सभागृहात बोलू देत नसल्यामुळे शिवसेनेचे तिन्ही महिला नगरसेवक महासभा सोडून प...
18/08/2026

मिरा भाईंदर महानगरपालिकेची महासभा सुरू असताना सभागृहात बोलू देत नसल्यामुळे शिवसेनेचे तिन्ही महिला नगरसेवक महासभा सोडून प्रवेशद्वारावर बसले

15/08/2026
14/08/2026

राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्याशिवाय इतरांचे फोटो कशासाठी? राजकीय वर्तुळात सुरू आहे अशी चर्चा

13/08/2026

मिरा भाईंदर मध्ये स्थानिक भूमिपुत्रांचा दोनदा रास्ता रोको आंदोलन...

11/08/2026

मिरा भाईंदर मध्ये अपर तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर आदिवासी दिन साजरा

10/08/2026

गाडी रॉंग साईडने आणल्याच्या वादातून दोन तरुणांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी
,

06/08/2026

Mira Bhayandar रस्त्यांच्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून शिवसेनेचा नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप

महापालिका निधीतून नरेंद्र मेहता यांनी आपल्या प्रिय भाच्याला १० कोटी रुपयांची कामे मिळवून दिल्याचा शिवसेनेचा आरोप

06/08/2026

महिलांच्या न्यायाच्या मुद्द्यावर अनिता पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत स्वयंघोषित समाजसेवकावर निवडक समाजसेवेचा आरोप केला. “महिलांना न्याय हवा, राजकारण नको,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.

04/08/2026

फाऊंटन हॉटेलसमोर चितळाला अज्ञात वाहनाची धडक; उपचारासाठी नेत असताना मृत्यू

Address

Bhayandar
401105

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satya Parichit News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Satya Parichit News:

Shortcuts

Share

Category