24/10/2025
📍ही आत्महत्या नाही... ही पोलिसी गुंडशाहीची हत्या आहे!
वडवणी तालुक्यातील प्रामाणिक महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांनी केलेली आत्महत्या संपूर्ण राज्याला हादरवणारी ठरली आहे. फलटणमधील हॉटेलमध्ये मृत्यूला कवटाळण्यापूर्वी डॉ. मुंडे यांनी आपल्या हातावरच सुसाईड नोट लिहून पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदनेवर चार वेळा बलात्काराचा आणि घरमालक प्रशांत बनकरकडून मानसिक छळाचा गंभीर आरोप केला आहे. या उघडकीने पोलिस प्रशासनातील सडलेली व्यवस्था आणि सत्तेचा गैरवापर स्पष्ट झाला आहे. महिलांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ अटक व कठोर शिक्षा व्हावी, अशी जनतेतून संतप्त मागणी होत आहे.
Deepak Thorat
Beed Police
🟠 *Dainik Maharashtraaarambh | DIGITAL NEWS* 🟠
*सांय.दैनिक महाराष्ट्र आरंभ* पेपर नियमित वाचण्यासाठी खाली दिलेल्या *लिंक* वर *क्लिक* करा
*आजची तारीख: 24/10/2025*
👇👇👇👇
*https://epaper.maharashtraaarambh.com/view/795/main-edition*
📣 ब्रेकिंग बातम्या सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आजच आमचा *WhatsApp ग्रुप Join* करा.
deepakthorat7171 ला WhatsApp वर मेसेज करा. https://wa.me/message/BBGPFOZ2MLWSL1