Mahesh Bade

Mahesh Bade Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mahesh Bade, Digital creator, beed, Bhir.

01/07/2026

बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यस्थेचे तीन तेरा वाजलेले असताना परळीतील एक आमचा मुस्लिम बांधव तोहीद खान यांच्या हत्येचा प्रश्न सभागृहात धनंजय मुंडे साहेबानी उपस्थित केल्यानंतर प्रकाश सोळंके ला पोटशूळ उटण्याचा कारण काय ?

अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या जीवाची किंमत ह्या सोळंके ला शून्य वाटते का ?

मुस्लिम समाजाच्या तोहीद चा प्रश्न उपस्थित केल्यानंतर हा सोळंके का म्हणून धनंजय मुंडे साहेबाना आडवा जात आहे ?

जिल्ह्यातील मुस्लिम बांधवानी यावर व्यक्त झालं पाहिजे..

23/06/2026

Address

Beed
Bhir
431122

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahesh Bade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share