महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा आपला नि आपल्या हक्काचा माणूस ...!!!

व्हिडियो लिंक कमेंट मध्ये...!!!
15/10/2024

व्हिडियो लिंक कमेंट मध्ये...!!!

💫🙏🏻श्वासात रोखुनी वादळ,डोळ्यात रोखली आग,देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाघ,छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या💫🙏🏻🚩सर्व शिवभक्ता...
19/02/2024

💫🙏🏻श्वासात रोखुनी वादळ,
डोळ्यात रोखली आग,
देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाघ,
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या💫🙏🏻
🚩सर्व शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा🚩

🇮🇳 *शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली Live संवाद*✍️ विषय :-  💥 *शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली लढा पुढील दिशा* 💥*🎯 सरकार पुढील मराठ...
28/01/2024

🇮🇳 *शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली Live संवाद*

✍️ विषय :- 💥 *शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली लढा पुढील दिशा* 💥

*🎯 सरकार पुढील मराठा आंदोलन विषय संपला आता शिक्षक बदली चे काय??*

*🎯 शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली मध्ये येत असलेल्या ईतर समस्या*

*🎯 सिंधुदुर्ग च्या शिक्षक बांधवानी शिक्षण मंत्री दिपक केसरकर साहेब, यांची घेतलेली भेट.*

*🎯 आता पूढे काय*

👇 *You Tube लाईव्ह लिंक*

https://www.youtube.com/live/TL6H4MtgbYk?si=8Wm_3vE6N05hoeho

➖➖➖➖➖➖➖➖➖

💥 **लाईव्ह मध्ये जॉईन होण्यास इच्छूक शिक्षकांनी तत्काळ चॅनेल लाईक व सबस्क्राईब करून नोटिफिकेश ऑन करणे विसरू नये*

*🎯 चॅनेल सबस्क्राईब नसल्यास Live Join होणार नाही.*
https://youtube.com/?si=uWYWdnH8hM7Ic2mD

➡️ *Share with your friends**

➖➖➖➖➖➖➖➖➖

➡️ सर्वांपर्यंत पोस्ट शेअर करा. सक्रियरीत्या काम करा. आपला विजय होणारच.

➡️ पुढील दिशा आपल्या प्रतिसादावर अवलंबून ...

शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली | | Shikshak Badli Live Updates | शिक्षक बदली आमदारांना द्यावयाचे निवेदन | जयंत Amte Patil You Tube Live Updates | शिक्षक बदली |...

कोणत्याही प्रवर्गावर अन्याय न करता बिंदुणामावली चे काम हाती घेतल्या बद्दल शालेय शिक्षण विभाग व आयुक्त साहेबांचे मनपूर्वक...
06/08/2023

कोणत्याही प्रवर्गावर अन्याय न करता बिंदुणामावली चे काम हाती घेतल्या बद्दल शालेय शिक्षण विभाग व आयुक्त साहेबांचे मनपूर्वक आभार...!!!

आज AV infra चे आणखी एक काम रहाटणी येथील नथुराज कॉलनीतील रस्त्याच्या कामाच्या उदघाटन नगरसेवक चद्राकांत(अण्णा) नखाते यांच्...
14/06/2023

आज AV infra चे आणखी एक काम रहाटणी येथील नथुराज कॉलनीतील रस्त्याच्या कामाच्या उदघाटन नगरसेवक चद्राकांत(अण्णा) नखाते यांच्या हस्ते झाले.

Address

Bhir

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 6pm

Telephone

9404020457

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र माझा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category