
07/04/2025
धर्म, न्यायप्रियता, आणि एकनिष्ठता अंगीकारून आदर्श जीवन जगता येते हे प्रभू श्रीरामांनी अवघ्या जगाला दाखवून दिले. सत्य, धर्म आणि कर्तव्याला धरून आदर्श समाज घडतो हे प्रभू श्रीरामांनी शिकवले. म्हणूनच आमच्या नसानसात प्रभू श्रीराम वास करतात. प्रभू श्रीरामांची हीच शिकवण त्यांची न्याय आणि नीती आदर्श जीवन जगण्यासाठी महत्त्वाची आहे.
दुर्जनांचा नाश करणारे
कुशल प्रशासनाचा
आदर्श प्रस्थापित करणारे
मर्यादा पुरुषोत्तम
प्रभू श्रीराम यांना कोटी कोटी प्रणाम
जय श्रीराम..! 🚩🚩🚩
#जयश्रीराम #रामनवमी #रामलला #रामजी #राम #प्रभू #सिताराम #आयोध्या #उत्सव